राष्ट्रीय उद्यानेGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत राष्ट्रीय उद्याने – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. चुकीचा पर्याय निवडा. गोविंद राष्ट्रीय उद्यान – उत्तराखंड इंद्रावती राष्ट्रीय उद्यान – महाराष्ट्र सर्व पर्याय बरोबर कांकेरी राष्ट्रीय उद्यान – छत्तीसगड 2. खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात नाही? नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान ताडोबा राष्ट्रीय उद्यान चांदोली राष्ट्रीय उद्यान हजारीबाग राष्ट्रीय उद्यान 3. उत्तराखंड येथे ………. राष्ट्रीय उद्यान आहे. सावित्री यमुनोत्री कांकेरी गंगोत्री 4. ताडोबा राष्ट्रीय उद्यान : महाराष्ट्र : : काझीरंगा राष्ट्रीय उद्यान : ? तामिळनाडू आसाम महाराष्ट्र मध्य प्रदेश 5. दाचिगाम राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? मध्य प्रदेश छत्तीसगढ कर्नाटक जम्मू काश्मीर 6. योग्य विधान निवडा. विधान 1) नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात आहे. विधान 2) भरतपुर राष्ट्रीय उद्यान राजस्थान मध्ये आहे. दोन्ही विधाने चूक केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने बरोबर केवळ विधान दोन बरोबर 7. मध्यप्रदेश या राज्यात खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान आहे? बन्नरघट्टा राष्ट्रीय उद्यान काझीरंगा राष्ट्रीय उद्यान नंदादेवी राष्ट्रीय उद्यान बांधवगड राष्ट्रीय उद्यान 8. एराकीकुलम राजमलय राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? गुजरात महाराष्ट्र राजस्थान केरळ 9. चांदोली राष्ट्रीय उद्यान : महाराष्ट्र : : कान्हा (कृष्णा) राष्ट्रीय उद्यान : ? उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आसाम झारखंड 10. वाघांसाठी राखीव असलेले जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? कर्नाटक उत्तराखंड आसाम छत्तीसगड 11. महाराष्ट्रातील ………….. येथे ताडोबा राष्ट्रीय उद्यान आहे. सोलापूर चंद्रपूर कोल्हापूर गोंदिया 12. कर्नाटकात असलेल्या राष्ट्रीय उद्यानांची नावे पर्यायातून निवडा. बन्नरघट्टा राष्ट्रीय उद्यान राजीव गांधी नागरहोल राष्ट्रीय उद्यान दिलेले सर्व बंदीपूर राष्ट्रीय उद्यान 13. पेंच राष्ट्रीय उद्यानाला कोणते नाव देण्यात आले आहे? शिवपुरी राष्ट्रीय उद्यान महात्मा गांधी राष्ट्रीय उद्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यान पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान 14. उत्तर प्रदेश या राज्यातील दुधवा राष्ट्रीय उद्यान हे ………. प्रसिद्ध आहे. हरिणींसाठी हत्तीसाठी सिंहासाठी वाघांसाठी 15. उत्तराखंडची राजधानी …………… येथे राजाजी राष्ट्रीय उद्यान आहे. डेहराडून गंगटोक उत्तरकाशी नैनिताल Loading … आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
Very good
Very good sagar
14
14
10/15
13
14 Mark
11/15
13 marks
11