राष्ट्रीय उद्यानेGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत राष्ट्रीय उद्याने – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. पेंच राष्ट्रीय उद्यानाला कोणते नाव देण्यात आले आहे? पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान महात्मा गांधी राष्ट्रीय उद्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यान शिवपुरी राष्ट्रीय उद्यान 2. योग्य विधान निवडा. विधान 1) नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात आहे. विधान 2) भरतपुर राष्ट्रीय उद्यान राजस्थान मध्ये आहे. दोन्ही विधाने चूक केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर केवळ विधान एक बरोबर 3. मध्यप्रदेश या राज्यात खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान आहे? काझीरंगा राष्ट्रीय उद्यान बांधवगड राष्ट्रीय उद्यान बन्नरघट्टा राष्ट्रीय उद्यान नंदादेवी राष्ट्रीय उद्यान 4. दाचिगाम राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? जम्मू काश्मीर छत्तीसगढ मध्य प्रदेश कर्नाटक 5. उत्तराखंडची राजधानी …………… येथे राजाजी राष्ट्रीय उद्यान आहे. गंगटोक उत्तरकाशी डेहराडून नैनिताल 6. एराकीकुलम राजमलय राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? महाराष्ट्र गुजरात राजस्थान केरळ 7. ताडोबा राष्ट्रीय उद्यान : महाराष्ट्र : : काझीरंगा राष्ट्रीय उद्यान : ? मध्य प्रदेश आसाम महाराष्ट्र तामिळनाडू 8. वाघांसाठी राखीव असलेले जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? कर्नाटक उत्तराखंड आसाम छत्तीसगड 9. महाराष्ट्रातील ………….. येथे ताडोबा राष्ट्रीय उद्यान आहे. सोलापूर गोंदिया कोल्हापूर चंद्रपूर 10. कर्नाटकात असलेल्या राष्ट्रीय उद्यानांची नावे पर्यायातून निवडा. दिलेले सर्व बंदीपूर राष्ट्रीय उद्यान बन्नरघट्टा राष्ट्रीय उद्यान राजीव गांधी नागरहोल राष्ट्रीय उद्यान 11. उत्तर प्रदेश या राज्यातील दुधवा राष्ट्रीय उद्यान हे ………. प्रसिद्ध आहे. सिंहासाठी हत्तीसाठी हरिणींसाठी वाघांसाठी 12. चांदोली राष्ट्रीय उद्यान : महाराष्ट्र : : कान्हा (कृष्णा) राष्ट्रीय उद्यान : ? आसाम मध्य प्रदेश झारखंड उत्तर प्रदेश 13. खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात नाही? चांदोली राष्ट्रीय उद्यान हजारीबाग राष्ट्रीय उद्यान नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान ताडोबा राष्ट्रीय उद्यान 14. चुकीचा पर्याय निवडा. सर्व पर्याय बरोबर इंद्रावती राष्ट्रीय उद्यान – महाराष्ट्र गोविंद राष्ट्रीय उद्यान – उत्तराखंड कांकेरी राष्ट्रीय उद्यान – छत्तीसगड 15. उत्तराखंड येथे ………. राष्ट्रीय उद्यान आहे. कांकेरी यमुनोत्री गंगोत्री सावित्री Loading … आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
14,,,👈
15
12 marks
15/15
11
12
13
13/15