राष्ट्रीय उद्यानेGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत राष्ट्रीय उद्याने – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. महाराष्ट्रातील ………….. येथे ताडोबा राष्ट्रीय उद्यान आहे. चंद्रपूर कोल्हापूर गोंदिया सोलापूर 2. मध्यप्रदेश या राज्यात खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान आहे? बन्नरघट्टा राष्ट्रीय उद्यान नंदादेवी राष्ट्रीय उद्यान बांधवगड राष्ट्रीय उद्यान काझीरंगा राष्ट्रीय उद्यान 3. उत्तराखंड येथे ………. राष्ट्रीय उद्यान आहे. यमुनोत्री कांकेरी सावित्री गंगोत्री 4. वाघांसाठी राखीव असलेले जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? आसाम छत्तीसगड उत्तराखंड कर्नाटक 5. खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात नाही? हजारीबाग राष्ट्रीय उद्यान चांदोली राष्ट्रीय उद्यान ताडोबा राष्ट्रीय उद्यान नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान 6. एराकीकुलम राजमलय राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? केरळ गुजरात राजस्थान महाराष्ट्र 7. उत्तर प्रदेश या राज्यातील दुधवा राष्ट्रीय उद्यान हे ………. प्रसिद्ध आहे. सिंहासाठी हत्तीसाठी वाघांसाठी हरिणींसाठी 8. उत्तराखंडची राजधानी …………… येथे राजाजी राष्ट्रीय उद्यान आहे. गंगटोक उत्तरकाशी नैनिताल डेहराडून 9. चांदोली राष्ट्रीय उद्यान : महाराष्ट्र : : कान्हा (कृष्णा) राष्ट्रीय उद्यान : ? मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आसाम झारखंड 10. चुकीचा पर्याय निवडा. गोविंद राष्ट्रीय उद्यान – उत्तराखंड कांकेरी राष्ट्रीय उद्यान – छत्तीसगड इंद्रावती राष्ट्रीय उद्यान – महाराष्ट्र सर्व पर्याय बरोबर 11. पेंच राष्ट्रीय उद्यानाला कोणते नाव देण्यात आले आहे? शिवपुरी राष्ट्रीय उद्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यान महात्मा गांधी राष्ट्रीय उद्यान पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान 12. कर्नाटकात असलेल्या राष्ट्रीय उद्यानांची नावे पर्यायातून निवडा. दिलेले सर्व बन्नरघट्टा राष्ट्रीय उद्यान बंदीपूर राष्ट्रीय उद्यान राजीव गांधी नागरहोल राष्ट्रीय उद्यान 13. दाचिगाम राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? मध्य प्रदेश कर्नाटक जम्मू काश्मीर छत्तीसगढ 14. ताडोबा राष्ट्रीय उद्यान : महाराष्ट्र : : काझीरंगा राष्ट्रीय उद्यान : ? महाराष्ट्र तामिळनाडू आसाम मध्य प्रदेश 15. योग्य विधान निवडा. विधान 1) नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात आहे. विधान 2) भरतपुर राष्ट्रीय उद्यान राजस्थान मध्ये आहे. केवळ विधान एक बरोबर केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर Loading … आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
Good Score
Keep it up
👍👍
10
7
9Marks
Ek number
13mark
Mam 14 marks
10 marks mam
Very nice akshay