महाराष्ट्रातील जिल्हे : औरंगाबादGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, महाराष्ट्रातील जिल्हे महाराष्ट्रातील जिल्हे : औरंगाबाद – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. श्रीमंत छत्रपती ………… महाराज पुराणवास्तू संग्रहालय औरंगाबाद येथे आहे. संभाजी शहाजी राजाराम शिवाजी 2. औरंगाबाद जिल्ह्यातील बहुतांश मृदा कोणत्या अग्निजन्य खडकापासून तयार झाली आहे? ग्रॅनाईट प्युमिस यापैकी नाही बेसाल्ट 3. ……….. ही महाराष्ट्राची पर्यटन राजधानी आहे. धुळे अहमदनगर औरंगाबाद जालना 4. खालीलपैकी कोणता तालुका औरंगाबाद जिल्ह्यात नाही? कन्नड सिल्लोड कोपरगाव वैजापूर 5. औरंगाबाद जिल्ह्यातील …………. हे सीताफळांसाठी प्रसिद्ध आहे. सिल्लोड दौलताबाद पैठण फुलंब्री 6. औरंगाबाद जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? औरंगाबाद पुणे नाशिक अमरावती 7. औरंगाबाद जिल्ह्यात एकूण तालुक्यांची संख्या किती? नऊ सात आठ अकरा 8. ………… पुरातन मंदिर औरंगाबाद जिल्ह्यातील सातारा येथे आहे. खंडोबाचे हनुमानाचे रामाचे गणपतीचे 9. औरंगाबाद शहराचे पूर्वीचे नाव काय होते? खडखड खडकी बिडकीन खडकवासला 10. औरंगाबाद महानगरपालिका स्थापना वर्ष – 1982 1992 1990 1978 11. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक गणले जाणारे घृष्णेश्वराचे मंदिर कोठे आहे? दौलताबाद ओंढा नागनाथ अजिंठा वेरूळ 12. औरंगजेबाची कबर कुठे आहे? वेरूळ गंगापूर खुलताबाद दौलताबाद 13. ……. दरवाजांचे शहर अशी औरंगाबादची ओळख आहे. 60 48 50 52 14. गवताळा अभयारण्य : कन्नड : : भद्रा मारुती : ? सोयगाव पैठण खुलताबाद दौलताबाद 15. ताजमहालाची प्रतिकृती म्हणून ओळखला जाणारा ………… औरंगाबाद जिल्ह्यात आहे. दौलताबादचा किल्ला बेगमपुरा किल्ला चांदमिनार बीबी का मकबरा Loading … आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
11 marks
7
13
15
13
10