प्राणिशास्त्र महत्त्वाचे मुद्देGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत प्राणिशास्त्र महत्त्वाचे मुद्दे – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. कोळी या सजीवास किती पाय असतात? चार आठ बारा सहा 2. हवेत उडणारा एकमेव सस्तन प्राणी कोणता? वटवाघुळ कबूतर घार यापैकी नाही. 3. ऑर्निथोलॉजी म्हणजे – ? पक्ष्यांचा अभ्यास जीवाणूंचा अभ्यास कर्करोगाचा अभ्यास हाडांचा अभ्यास 4. खालीलपैकी कोणता प्राणी हा सरपटणारा नाही? पाल. बेडूक साप सरडा 5. अपृष्ठवंशीय प्राण्यांचे शरीर ……….. असते. त्रिमित द्विमित सममित असममित 6. हत्ती हा ……………. प्राणी आहे. कीटकहारी शाकाहारी सर्वभक्षक मांसाहारी 7. योग्य विधान निवडा. विधान 1) ज्या प्राण्यांमध्ये पाठीचा कणा असतो त्यांना पृष्ठवंशीय प्राणी असे म्हणतात. विधान 2) पाण्यात व जमिनीवर या दोन्ही ठिकाणी राहणार्या प्राण्यांना उभयचर म्हणतात दोन्ही विधाने योग्य केवळ विधान दोन योग्य दोन्ही विधाने अयोग्य केवळ विधान एक योग्य 8. जागतिक बेडूक संरक्षण दिन केव्हा असतो? 29 एप्रिल 29 जानेवारी 29 मार्च 25 एप्रिल 9. योग्य विधान निवडा. 1) माशांच्या(मासा) शरीरावर खवले असतात. 2)श्वास घेण्यासाठी मासे कल्ल्यांचा वापर करतात. 3) मत्स्य वर्गातील प्राणी अपृष्ठवंशीय असतात. तिन्ही विधाने बरोबर केवळ विधान दोन बरोबर केवळ विधान एक व विधान दोन बरोबर केवळ विधान दोन व विधान तीन बरोबर 10. यकृत ही ग्रंथी …………. प्राण्यांमध्येच असते. अपृष्ठवंशीय अर्धपृष्ठवंशीय पृष्ठवंशीय पृष्ठवंशीय आणि अपृष्ठवंशीय Loading … आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
8
8 mark
6