प्रमुख धर्मग्रंथ आणि प्रार्थनास्थळGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, World - जग प्रमुख धर्मग्रंथ आणि प्रार्थनास्थळ – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. शिख : ? : : मुस्लिम : कुराण आगम बायबल तोराह गुरूग्रंथसाहेब 2. आगम हा खालील पैकी कोणत्या धर्माचा धर्मग्रंथ आहे? ज्यु पारशी जैन बौद्ध 3. ख्रिश्चन धर्मियांचे प्रार्थनास्थळ – विहार चर्च गुरूद्वारा मंदिर 4. कुराण – जैन धर्मीयांचा धर्मग्रंथ शिख धर्मीयांचा धर्मग्रंथ मुस्लिम धर्मीयांचा धर्मग्रंथ ज्यु धर्मीयांचा धर्मग्रंथ 5. सिनेगॉग हे ……. धर्मियांचे प्रार्थना स्थळ आहे. पारशी जैन मुस्लिम ज्यु 6. अग्यारी हे …….. बांधवांचे प्रार्थनेचे ठिकाण आहे. शिख बौद्ध जैन पारशी 7. योग्य विधान निवडा. 1) विहार हे बौद्ध धर्मियांचे प्रार्थनास्थळ आहे. 2) झेंद अवेस्ता हा बौद्ध बांधवांचा धर्मग्रंथ आहे. दोन्ही विधाने बरोबर दोन्हीं विधाने चूक विधान एक बरोबर विधान दोन बरोबर 8. योग्य पर्याय निवडा. शिख – गुरूद्वारा बौद्ध – अग्यारी जैन – विहार सर्व पर्याय योग्य 9. हिंदूचा धर्मग्रंथ खालील पैकी कोणता आहे? भगवदगीता दिलेले सर्व महाभारत रामायण 10. गटात न बसणारा पर्याय निवडा. बायबल चर्च मंदिर विहार Loading … ही टेस्ट सोपी वाटते. पण प्रत्यक्ष मार्क मिळवणे थोडे कठीण जाते. तुम्ही आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतली हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
10/9
10/9
10/10 nice test
8 mark
10/9
10/9
8/10
10/9
Golu Talandi
…..
10/10
10/10