प्रमुख धर्मग्रंथ आणि प्रार्थनास्थळGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, World - जग प्रमुख धर्मग्रंथ आणि प्रार्थनास्थळ – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. ख्रिश्चन धर्मियांचे प्रार्थनास्थळ – विहार गुरूद्वारा चर्च मंदिर 2. आगम हा खालील पैकी कोणत्या धर्माचा धर्मग्रंथ आहे? ज्यु पारशी जैन बौद्ध 3. गटात न बसणारा पर्याय निवडा. चर्च बायबल विहार मंदिर 4. हिंदूचा धर्मग्रंथ खालील पैकी कोणता आहे? रामायण महाभारत दिलेले सर्व भगवदगीता 5. शिख : ? : : मुस्लिम : कुराण गुरूग्रंथसाहेब तोराह आगम बायबल 6. योग्य पर्याय निवडा. शिख – गुरूद्वारा बौद्ध – अग्यारी सर्व पर्याय योग्य जैन – विहार 7. सिनेगॉग हे ……. धर्मियांचे प्रार्थना स्थळ आहे. जैन मुस्लिम ज्यु पारशी 8. योग्य विधान निवडा. 1) विहार हे बौद्ध धर्मियांचे प्रार्थनास्थळ आहे. 2) झेंद अवेस्ता हा बौद्ध बांधवांचा धर्मग्रंथ आहे. विधान दोन बरोबर विधान एक बरोबर दोन्ही विधाने बरोबर दोन्हीं विधाने चूक 9. कुराण – ज्यु धर्मीयांचा धर्मग्रंथ शिख धर्मीयांचा धर्मग्रंथ मुस्लिम धर्मीयांचा धर्मग्रंथ जैन धर्मीयांचा धर्मग्रंथ 10. अग्यारी हे …….. बांधवांचे प्रार्थनेचे ठिकाण आहे. पारशी शिख बौद्ध जैन Loading … ही टेस्ट सोपी वाटते. पण प्रत्यक्ष मार्क मिळवणे थोडे कठीण जाते. तुम्ही आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतली हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
8 Marks
8
10/9
8
10/ 9
8
8 marks
10/8
7 🥴🥴
9 marks