कृषी घटक भाग 1General Knowledge - सामान्य ज्ञान, World - जग कृषी घटक भाग 1 – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. सर्वाधिक सिंचन क्षेत्र असणारे राज्य – उत्तरप्रदेश गुजरात पंजाब महाराष्ट्र 2. भारतीय हरित क्रांतीचे जनक कोणास म्हंटले जाते? वसंतराव नाईक दुर्गेश पटेल डॉ.नॉर्मन बोरलॉग डॉ.एम.एस.स्वामिनाथन 3. फुलांचा राजा खालीलपैकी कोणत्या फुलास म्हणतात? कमळ गुलाब झेंडू मोगरा 4. हिमांगी ही ………… जात आहे. काकडीची भोपळ्याची वाटाण्याची कारल्याची 5. उत्तर प्रदेशात सर्वाधिक ……. उत्पादन होते. भाताचे बाजरीचे ज्वारीचे गव्हाचे 6. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद ……. येथे आहे. नागपूर औरंगाबाद पुणे मुंबई 7. म्हशीचा गर्भकाळ : 310 दिवस : : गायीचा गर्भकाळ : ? 112 दिवस 220 दिवस 150 दिवस 280 दिवस 8. हरभरा या पिकावरील रोग पर्यायातून निवडा. तुडतुडे घटे अळी हिरवी अळी दिलेले सर्व 9. हवेतील आर्द्रता मोजण्यासाठी खालील पैकी कोणत्या उपकरणाचा वापर केला जातो? युरॉमीटर पिझोमीटर लायसीमीटर हायग्रोमीटर 10. संत्र्यांसाठी प्रसिध्द असलेले शहर कोणते? नागपूर कोल्हापूर जळगाव रायगड 11. योग्य विधान निवडा. कृषी गणना दर चार वर्षांनी होते. कृषी गणना 5 वर्षांनी होते. कृषी गणना दर 10 वर्षांनी होते. कृषी गणना दर वर्षी करण्यात येते. 12. योग्य विधान निवडा. 1) भारताचे राष्ट्रीय पेय कॉफी आहे. 2) मसाल्यांची राणी वेलदोड्याला म्हणतात. 3) फळांची राणी काजू ला म्हणतात. तिन्ही विधाने बरोबर तिन्ही विधाने चूक विधान दोन व तीन बरोबर विधान एक व विधान दोन बरोबर 13. जगात सर्वाधिक पशुधन कोणत्या देशात आहे? चीन अमेरिका श्रीलंका भारत 14. भारतात सर्वाधिक भात उत्पादन ………. या राज्यात होते. तामिळनाडू उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल महाराष्ट्र 15. सर्वाधिक लोकर देणारी भारतीय मेंढी कोणती? नेल्लोर मेरीनो बिकानेरी यापैकी नाही Loading … ही टेस्ट सर्वच मित्रांना अवघड वाटली आहे. या टेस्टमध्ये किती मार्क्स मिळाले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
8 marks