प्रमुख धर्मग्रंथ आणि प्रार्थनास्थळGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, World - जग प्रमुख धर्मग्रंथ आणि प्रार्थनास्थळ – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. ख्रिश्चन धर्मियांचे प्रार्थनास्थळ – चर्च मंदिर विहार गुरूद्वारा 2. अग्यारी हे …….. बांधवांचे प्रार्थनेचे ठिकाण आहे. पारशी बौद्ध शिख जैन 3. गटात न बसणारा पर्याय निवडा. बायबल मंदिर चर्च विहार 4. आगम हा खालील पैकी कोणत्या धर्माचा धर्मग्रंथ आहे? पारशी ज्यु जैन बौद्ध 5. योग्य पर्याय निवडा. बौद्ध – अग्यारी शिख – गुरूद्वारा जैन – विहार सर्व पर्याय योग्य 6. योग्य विधान निवडा. 1) विहार हे बौद्ध धर्मियांचे प्रार्थनास्थळ आहे. 2) झेंद अवेस्ता हा बौद्ध बांधवांचा धर्मग्रंथ आहे. विधान एक बरोबर दोन्ही विधाने बरोबर दोन्हीं विधाने चूक विधान दोन बरोबर 7. कुराण – शिख धर्मीयांचा धर्मग्रंथ ज्यु धर्मीयांचा धर्मग्रंथ जैन धर्मीयांचा धर्मग्रंथ मुस्लिम धर्मीयांचा धर्मग्रंथ 8. सिनेगॉग हे ……. धर्मियांचे प्रार्थना स्थळ आहे. जैन पारशी मुस्लिम ज्यु 9. शिख : ? : : मुस्लिम : कुराण गुरूग्रंथसाहेब बायबल आगम तोराह 10. हिंदूचा धर्मग्रंथ खालील पैकी कोणता आहे? रामायण दिलेले सर्व महाभारत भगवदगीता Loading … ही टेस्ट सोपी वाटते. पण प्रत्यक्ष मार्क मिळवणे थोडे कठीण जाते. तुम्ही आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतली हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
6
10/9
Sandip lunge 9 marks
Yamini pawar 7marks
10/9
8/10
8/10
7
पुढच्या test madhe
8