Free :

कृषी घटक भाग 1

कृषी घटक भाग 1 – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा

1. संत्र्यांसाठी प्रसिध्द असलेले शहर कोणते?

 
 
 
 

2. जगात सर्वाधिक पशुधन कोणत्या देशात आहे?

 
 
 
 

3. फुलांचा राजा खालीलपैकी कोणत्या फुलास म्हणतात?

 
 
 
 

4. भारतीय हरित क्रांतीचे जनक कोणास म्हंटले जाते?

 
 
 
 

5. सर्वाधिक सिंचन क्षेत्र असणारे राज्य –

 
 
 
 

6. उत्तर प्रदेशात सर्वाधिक ……. उत्पादन होते.

 
 
 
 

7. हवेतील आर्द्रता मोजण्यासाठी खालील पैकी कोणत्या उपकरणाचा वापर केला जातो?

 
 
 
 

8. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

9. भारतात सर्वाधिक भात उत्पादन ………. या राज्यात होते.

 
 
 
 

10. म्हशीचा गर्भकाळ : 310 दिवस : : गायीचा गर्भकाळ : ?

 
 
 
 

11. सर्वाधिक लोकर देणारी भारतीय मेंढी कोणती?

 
 
 
 

12. योग्य विधान निवडा.
1) भारताचे राष्ट्रीय पेय कॉफी आहे.
2) मसाल्यांची राणी वेलदोड्याला म्हणतात.
3) फळांची राणी काजू ला म्हणतात.

 
 
 
 

13. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद ……. येथे आहे.

 
 
 
 

14. हिमांगी ही ………… जात आहे.

 
 
 
 

15. हरभरा या पिकावरील रोग पर्यायातून निवडा.

 
 
 
 


ही टेस्ट सर्वच मित्रांना अवघड वाटली आहे. या टेस्टमध्ये किती मार्क्स मिळाले हे नक्की कमेंट करा

Gk च्या आणखी टेस्ट
इतर सर्व विषयांच्या टेस्ट

21 thoughts on “कृषी घटक भाग 1”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!