भारतीय राज्यघटना – इतर देशांच्या घटनेचे अनुकरणGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत भारतीय राज्यघटना – इतर देशांच्या घटनेचे अनुकरण – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. सर्वोच्च न्यायालयाचे सल्लादायी अधिकार क्षेत्र – जर्मनी यापैकी नाही कॅनडा आयर्लंड 2. अमेरिकेच्या राज्यघटनेतील कशाचे अनुकरण आपल्या देशाच्या राज्यघटनेने केले आहे? समवर्ती सूची प्रस्तावनेची भाषा मूलभूत हक्क प्रजासत्ताक पद्धत 3. कॅनडा : संघसूची : : समवर्ती सुची : ? अमेरिका जर्मनी जपान ऑस्ट्रेलिया 4. अमेरिकेच्या राज्यघटनेतील कोणकोणत्या बाबींचे अनुकरण आपल्या देशाच्या राज्यघटनेने केले आहे? दिलेले सर्व उपराष्ट्रपती पद न्यायिक पुनर्विलोकन प्रस्तावनेची भाषा 5. राज्यघटनेतील समाजवाद हा शब्द कोणत्या देशाकडून घेतला आहे? इंग्लंड फ्रान्स अमेरिका रशिया 6. …………….. हे दक्षिण आफ्रिका या देशाच्या राज्यघटनेचे अनुकरण आहे. मार्गदर्शक तत्वे मूलभूत हक्क समवर्ती सूची घटना दुरुस्तीची पद्धत 7. आणीबाणीच्या तरतुदी कोणत्या देशाकडून घेण्यात आल्या आहे? जर्मनी आयर्लंड रशिया दक्षिण आफ्रिका 8. मूलभूत हक्क हे शब्द ……….. व ………. या दोन देशाच्या राज्य घटनेवरून घेण्यात आले आहे. अमेरिका व फ्रान्स अमेरिका व कॅनडा इंग्लंड व फ्रान्स इंग्लंड व जर्मनी 9. योग्य विधान निवडा. सर्व विधाने योग्य आहे. मार्गदर्शक तत्वे ही आयर्लंड व म्यानमार या देशाकडून घेण्यात आली. महाभियोग पद्धत ही फ्रान्सची देण आहे. संघसूचीची तरतूद ही इंग्लंड या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आली. 10. राष्ट्रपतींचे स्थान ही कोणत्या देशाची देण आहे? फ्रान्स अमेरिका इंग्लंड जपान Loading … या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
4/10
6/10
9/10