Free :

कृषी घटक भाग 1

कृषी घटक भाग 1 – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा

1. भारतात सर्वाधिक भात उत्पादन ………. या राज्यात होते.

 
 
 
 

2. जगात सर्वाधिक पशुधन कोणत्या देशात आहे?

 
 
 
 

3. सर्वाधिक लोकर देणारी भारतीय मेंढी कोणती?

 
 
 
 

4. म्हशीचा गर्भकाळ : 310 दिवस : : गायीचा गर्भकाळ : ?

 
 
 
 

5. भारतीय हरित क्रांतीचे जनक कोणास म्हंटले जाते?

 
 
 
 

6. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद ……. येथे आहे.

 
 
 
 

7. हरभरा या पिकावरील रोग पर्यायातून निवडा.

 
 
 
 

8. फुलांचा राजा खालीलपैकी कोणत्या फुलास म्हणतात?

 
 
 
 

9. हवेतील आर्द्रता मोजण्यासाठी खालील पैकी कोणत्या उपकरणाचा वापर केला जातो?

 
 
 
 

10. उत्तर प्रदेशात सर्वाधिक ……. उत्पादन होते.

 
 
 
 

11. योग्य विधान निवडा.
1) भारताचे राष्ट्रीय पेय कॉफी आहे.
2) मसाल्यांची राणी वेलदोड्याला म्हणतात.
3) फळांची राणी काजू ला म्हणतात.

 
 
 
 

12. संत्र्यांसाठी प्रसिध्द असलेले शहर कोणते?

 
 
 
 

13. हिमांगी ही ………… जात आहे.

 
 
 
 

14. सर्वाधिक सिंचन क्षेत्र असणारे राज्य –

 
 
 
 

15. योग्य विधान निवडा.

 
 
 
 


ही टेस्ट सर्वच मित्रांना अवघड वाटली आहे. या टेस्टमध्ये किती मार्क्स मिळाले हे नक्की कमेंट करा

Gk च्या आणखी टेस्ट
इतर सर्व विषयांच्या टेस्ट

21 thoughts on “कृषी घटक भाग 1”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!