महाराष्ट्रातील जिल्हे : हिंगोलीGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, महाराष्ट्रातील जिल्हे 1. खालीलपैकी कोणता हिंगोली जिल्ह्यातील तालुका नाही? वसमत सेनगाव कळमनुरी वडवणी 2. खालीलपैकी कोणता जिल्हा हा हिंगोली जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? वाशीम अमरावती नांदेड परभणी 3. हिंगोली जिल्ह्यास एकूण किती जिल्ह्याच्या सीमा लागून आहे? सात पाच सहा चार 4. 1 मे ……… मध्ये परभणी जिल्ह्याचे विभाजन होऊन हिंगोली हा नविन जिल्हा आस्तित्वात आला. 1999 2000 1991 1998 5. परळी वैजनाथ : बीड : : ? : हिंगोली त्र्यंबकेश्वर भीमाशंकर ओंढा नागनाथ घृष्णेश्वर 6. हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवरून कोणती नदी वाहत जाते? गोदावरी कयाधू यापैकी नाही पैनगंगा 7. हिंगोली जिल्ह्यातील प्रमुख पीक कोणते ते पर्यायातून निवडा. बाजरी मूग ज्वारी सोयाबीन 8. हिंगोली जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? सात पाच नऊ अकरा 9. योग्य पर्याय निवडा. हिंगोली जिल्हा औरंगाबाद या प्रशासकीय विभागात येतो. हिंगोली जिल्हा अमरावती या प्रशासकीय विभागात येतो. हिंगोली जिल्हा नागपूर या प्रशासकीय विभागात येतो. हिंगोली जिल्हा नाशिक या प्रशासकीय विभागात येतो. 10. हिंगोली जिल्ह्यातील ……….. हे गाव संत नामदेवांचे गाव आहे. नरसी आडगाव कन्हेरगाव भाटेगाव Loading … Question 1 of 10 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
Nice score
Keep practicing ✍️
Good 😊
9 mark
5
Good 😊
9
10/10
8
8mark
8