महाराष्ट्रातील जिल्हे : हिंगोलीGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, महाराष्ट्रातील जिल्हे 1. योग्य पर्याय निवडा. हिंगोली जिल्हा अमरावती या प्रशासकीय विभागात येतो. हिंगोली जिल्हा नागपूर या प्रशासकीय विभागात येतो. हिंगोली जिल्हा नाशिक या प्रशासकीय विभागात येतो. हिंगोली जिल्हा औरंगाबाद या प्रशासकीय विभागात येतो. 2. हिंगोली जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? अकरा पाच नऊ सात 3. हिंगोली जिल्ह्यातील ……….. हे गाव संत नामदेवांचे गाव आहे. भाटेगाव कन्हेरगाव आडगाव नरसी 4. परळी वैजनाथ : बीड : : ? : हिंगोली ओंढा नागनाथ भीमाशंकर त्र्यंबकेश्वर घृष्णेश्वर 5. खालीलपैकी कोणता जिल्हा हा हिंगोली जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? वाशीम नांदेड अमरावती परभणी 6. खालीलपैकी कोणता हिंगोली जिल्ह्यातील तालुका नाही? सेनगाव वसमत कळमनुरी वडवणी 7. 1 मे ……… मध्ये परभणी जिल्ह्याचे विभाजन होऊन हिंगोली हा नविन जिल्हा आस्तित्वात आला. 1999 1998 2000 1991 8. हिंगोली जिल्ह्यास एकूण किती जिल्ह्याच्या सीमा लागून आहे? सहा पाच सात चार 9. हिंगोली जिल्ह्यातील प्रमुख पीक कोणते ते पर्यायातून निवडा. सोयाबीन बाजरी ज्वारी मूग 10. हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवरून कोणती नदी वाहत जाते? यापैकी नाही कयाधू गोदावरी पैनगंगा Loading … Question 1 of 10 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
10/6
10/10
10/10
10
7
7
7
Good Score
Superb Sachin👌
Great…
Keep it up