महाराष्ट्रातील जिल्हे : हिंगोलीGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, महाराष्ट्रातील जिल्हे 1. 1 मे ……… मध्ये परभणी जिल्ह्याचे विभाजन होऊन हिंगोली हा नविन जिल्हा आस्तित्वात आला. 1991 2000 1999 1998 2. हिंगोली जिल्ह्यातील प्रमुख पीक कोणते ते पर्यायातून निवडा. सोयाबीन बाजरी ज्वारी मूग 3. परळी वैजनाथ : बीड : : ? : हिंगोली त्र्यंबकेश्वर ओंढा नागनाथ घृष्णेश्वर भीमाशंकर 4. खालीलपैकी कोणता जिल्हा हा हिंगोली जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? परभणी वाशीम अमरावती नांदेड 5. हिंगोली जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? सात पाच अकरा नऊ 6. हिंगोली जिल्ह्यातील ……….. हे गाव संत नामदेवांचे गाव आहे. भाटेगाव कन्हेरगाव नरसी आडगाव 7. हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवरून कोणती नदी वाहत जाते? यापैकी नाही गोदावरी कयाधू पैनगंगा 8. खालीलपैकी कोणता हिंगोली जिल्ह्यातील तालुका नाही? वडवणी वसमत सेनगाव कळमनुरी 9. हिंगोली जिल्ह्यास एकूण किती जिल्ह्याच्या सीमा लागून आहे? पाच सहा चार सात 10. योग्य पर्याय निवडा. हिंगोली जिल्हा औरंगाबाद या प्रशासकीय विभागात येतो. हिंगोली जिल्हा अमरावती या प्रशासकीय विभागात येतो. हिंगोली जिल्हा नाशिक या प्रशासकीय विभागात येतो. हिंगोली जिल्हा नागपूर या प्रशासकीय विभागात येतो. Loading … Question 1 of 10 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
10
10
Mark 10
Thanks for this Types of Questions
10