महानगरपालिकाGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, Panchayat Raj 1. राज्य शासन आणि मनपा यांच्यातील दुवा म्हणून कोण काम पाहतो ? महानगरपालिका आयुक्त महापौर नगरसेवक मुख्याधिकारी 2. सर्वाधिक महानगरपालिका असलेला जिल्हा – औरंगाबाद नागपूर पुणे ठाणे 3. मुंबई मनपाचे कार्य मुंबई महानगरपालिका अधिनियम ……. नुसार चालते. 1868 1898 1988 1888 4. महानगरपालिकेचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो? यापैकी नाही महानगरपालिका आयुक्त महापौर मुख्याधिकारी 5. महानगरपालिकेची सदस्य संख्या किती असू शकते? 17 ते 65 65 ते 221 34 ते 77 65 ते 121 6. भारतातील सर्वात मोठी महानगरपालिका …….. महानगरपालिका आहे. पुणे नागपूर मुंबई औरंगाबाद 7. महानगरपालिकेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? चार अडीच पाच तीन 8. महानगरपालिकेच्या राजकीय प्रमुखास काय म्हणतात? नगराध्यक्ष नगरसेवक महानगरपालिका आयुक्त महापौर 9. योग्य विधान निवडा. महापौर आणि उपमहापौर यांचा कार्यकाल अडीच वर्षाचा असतो. महानगरपालिकांमध्ये महिलांना 27% आरक्षण असते. सर्व विधाने योग्य आहेत. महानगरपालिकेचा कार्यकाल अडीच वर्षाचा असतो. 10. योग्य विधान निवडा. विधान 1) महापौर हे पद आरक्षित असते. विधान 2) उपमहापौर हे पद आरक्षित नसते. विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक विधान एक बरोबर Loading … Question 1 of 10 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
Superb 👍
👍
4