घन व घनमूळMaths - गणित 1. 65 या संख्येचा घन केला असता त्यातील अंकांची बेरीज ……….. ही येते. 23 169 28 26 2. (- 23)³ = ? 12157 -12167 12167 -12157 3. सोडवा. 7³ – 5² + 8³ + 502 = ? 1386 1016 1334 1332 4. पर्यायातील कोणती घनसंख्या पुर्ण वर्गसंख्या आहे ? 729 1728 1331 512 5. 15625 ह्या संख्येचे घनमूळ खालीलपैकी कोणते ? 35 15 25 30 6. अचूक पर्याय निवडा. (0.11)³ = ? 1.331 0.001331 0.01331 1331 7. 13 चा घन किती आहे ? यापैकी नाही 1728 2097 2197 8. 21 या संख्येचा घन पर्यायातून अचूक निवडा. 9261 9241 9263 9260 9. 8³ – 12 = ? 15×30 15×20 25×15 25×20 10. 4.913 ही संख्या पर्यायातील कोणत्या संख्येचा घन आहे ? 0.017 0.17 17 1.7 11. 27 या संख्येचा घन आणि वर्ग यांची वजाबाकी किती ? 19683 19954 20412 18954 12. खालीलपैकी कोणत्या संख्येचा वर्ग आणि घन सारखाच येतो ? 10 2 4 1 13. 5 चा घन 5 च्या वर्गाच्या किती पट आहे ? एक पट दुप्पट पाच पट चार पट 14. 140608 चे घनमूळ किती ? 38 42 62 52 15. एका संख्येचे वर्गमूळ 3 आहे तर त्या संख्येचा घन आणि ती संख्या यांची बेरीज ……. असेल. 729 738 732 720 Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले हे कॉमेंट करून नक्की सांगा सामान्य ज्ञान टेस्टगणित टेस्टबुद्धिमत्ता टेस्ट
Manoj Kavitkar May 10, 2023 at 3:39 pm I did attend 15 question and 10 questions are right and 5 questions are wrong.my todays score is 10 out off 15 I hope next time solve all que & i will improve my score
I did attend 15 question and 10 questions are right and 5 questions are wrong.my todays score is 10 out off 15 I hope next time solve all que & i will improve my score
15/15
13.5
15 out off 15
15/15
15
Bhumi
13 out of 15
13out of 15
15…😊