संख्या व संख्यांचे प्रकारMaths - गणित 1. खालीलपैकी कोणत्या गटातील सर्व संख्या मूळ आहेत ? (2 3 5) (11 13 15) (7 9 12) (17 21 23) 2. 50 या अंकास रोमन अंकांमध्ये कसे लिहितात ? C M L XXXXX 3. 9 8 0 3 6 हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या लहानात लहान व मोठ्यात मोठ्या पाच अंकी संख्येची वजाबाकी किती ? 67041 129319 123919 67941 4. 6894 च्या मागील आठव्या विषम संख्येतील अंकांची बेरीज किती ? 35 25 21 30 5. सात कोटी सात हजार सातशे सात ही संख्या अंकात कशी लिहाल ? 70000707 70007707 70707070 70077707 6. योग्य विधान निवडा. एक ते शंभर मध्ये एकूण 35 मूळ संख्या आहेत. एक ते शंभर मध्ये एकूण 29 मूळ संख्या आहेत. एक ते शंभर मध्ये एकूण 21 मूळ संख्या आहेत. एक ते शंभर मध्ये एकूण 25 मूळ संख्या आहेत. 7. खालीलपैकी कोणत्या संख्येला 5 ने गुणल्यास गुणाकार सम संख्या येईल ? 245 255 243 252 8. पहिली संख्या दुसरीच्या तिप्पट व तिसरीच्या चार पट आहे आणि तिन्ही संख्यांची सरासरी 57 आहे तर पहिली संख्या काढा. 108 54 171 36 9. चुकीचा पर्याय निवडा. विषम संख्या × विषम संख्या = विषम संख्या विषम संख्या + विषम संख्या = विषम संख्या सम संख्या + सम संख्या = सम संख्या सम संख्या × सम संख्या = सम संख्या 10. पहिल्या 28 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती ? 406 420 404 408 11. खालीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती ? 6879 6798 6978 6789 12. P ही एक विषम संख्या आहे तर P च्या पूर्वीची नववी सम संख्या कोणती ? (P – 16) (P – 19) (P – 17) (P – 9) 13. पुढीलपैकी कोणती जोडमूळ संख्यांची जोडी नाही ? 11 – 13 71 – 73 17 – 19 53 – 55 14. तीन अंकी लहानात लहान विषम संख्या कोणती ? 103 999 101 100 15. 10 ते 50 पर्यंतच्या संख्यात 4 हा किती वेळा येतो ? 10 वेळा 15 वेळा 16 वेळा 14 वेळा Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले हे कॉमेंट करून नक्की सांगा सामान्य ज्ञान टेस्टगणित टेस्टबुद्धिमत्ता टेस्ट
15/15
👍👍
Police bharti
8✓7×
Nice question🙋
15/12
Nice 👍👍👍
Thanks sir
Aapki aap ka nam kya hai