चालू घडामोडी Part 01Current Affairs 1. हरनाज संधू ने भारताला किती वर्षानंतर पुन्हा एकदा मिस युनिव्हर्स किताब मिळवून दिला आहे? 21 वर्ष 29 वर्ष 23 वर्ष 27 वर्ष 2. अंबुजा सिमेंट कंपनीचे संस्थापक नरोतम सेखारिया यांचे आत्मचरित्र नुकतेच प्रसिध्द झाले. त्या पुस्तकाचे नाव काय आहे? द अंबुजा स्टोरी द अंबुजा सिमेंट द विराट कॉम्प्रेसिव द स्टोरी ऑफ सिमेंट 3. डेविस कप 2021 ही टेनिस स्पर्धा कोणत्या देशाने जिंकली आहे? रशिया इटली जर्मनी इंग्लंड 4. गोध्रा हत्याकांडाच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश …. यांचे नुकतेच निधन झाले. अभिजित सेन सायरस मिस्त्री जी टी नानावटी टी रामाराव 5. स्मार्ट कोर्ट रूम स्थापन करून देशातील पहिले पेपरलेस न्यायालय होण्याचा सन्मान कोणत्या उच्च न्यायालयाने मिळवला आहे? मुंबई उच्च न्यायालय मद्रास उच्च न्यायालय केरळ उच्च न्यायालय तेलंगणा उच्च न्यायालय 6. पंतप्रधानांनी सरयू राष्ट्रीय कालवा प्रकल्पाचे नुकतेच उद्घाटन केले. हा कालवा कोणत्या राज्यात आहे? मध्यप्रदेश प बंगाल उत्तरप्रदेश गुजरात 7. नुकतीच मंजुरी मिळालेला केन बेतवा नदीजोड प्रकल्प कोणत्या दोन राज्यांतील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे? मध्यप्रदेश आणि गुजरात उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्र मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेश उत्तरप्रदेश आणि गुजरात 8. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात राहिलेल्या त्रुटींमुळे चर्चेत आलेल्या ‘ मार्गदर्शक सुरक्षा तत्वाच्या ‘ संचाला काय नावाने ओळखले जाते? ब्लू बुक ब्लू टिक ब्लॅक बॉक्स बॉक्स ऑफिस 9. Time Magazine ने पर्सन ऑफ द इयर 2021 म्हणून कोणत्या व्यक्तिमत्वाचा गौरव केला आहे? एलोन मस्क शशी थरूर जेफ बेफोज डोनाल्ड ट्रम्प 10. भारत आणि बांगलादेशने कोणता दिवस मैत्री दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे? 6 डिसेंबर 11 डिसेंबर 9 डिसेंबर 3 डिसेंबर 11. भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टरचे नाव सांगा ज्यामध्ये संरक्षण दल प्रमुख बिपिन रावत यांचे निधन झाले आहे? Sikorsky S 76 Robison R44 AgustaWestland AW169 Mil MI17 12. World Athletics Organization ने वूमन ऑफ द इयर 2021 या सन्मानाने कोणत्या भारतीय खेळाडूला गौरविले आहे? अंजु बॉबी जॉर्ज साक्षी मलिक मेरी कोम पी टी उषा 13. खालीलपैकी कोणी मिस युनिव्हर्स हा किताब जिंकलेला नाही? हरनाज संधू लारा दत्ता सुश्मिता सेन उर्वशी रौतेला 14. EWS आरक्षणाच्या निकषांचे पुनरावलोकन करण्यासाठी केंद्र सरकारने नेमलेल्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत? विजय संपला अरुणकुमार मिश्रा हर्ष चव्हाण अजयभूषण पांडे 15. एच एस प्रणॉय हा खेळाडू कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे? टेनिस तिरंदाजी बॅडमिंटन बुद्धिबळ Loading … Question 1 of 15 Gk च्या आणखी टेस्ट द्या गणित टेस्ट द्या बुद्धिमत्ता टेस्ट द्या मराठी टेस्ट द्या
13
6/15
15/15
14