घन व घनमूळMaths - गणित 1. 21 या संख्येचा घन पर्यायातून अचूक निवडा. 9263 9260 9241 9261 2. 65 या संख्येचा घन केला असता त्यातील अंकांची बेरीज ……….. ही येते. 28 169 26 23 3. 13 चा घन किती आहे ? 2097 2197 1728 यापैकी नाही 4. एका संख्येचे वर्गमूळ 3 आहे तर त्या संख्येचा घन आणि ती संख्या यांची बेरीज ……. असेल. 738 729 732 720 5. 15625 ह्या संख्येचे घनमूळ खालीलपैकी कोणते ? 25 30 15 35 6. 5 चा घन 5 च्या वर्गाच्या किती पट आहे ? चार पट दुप्पट पाच पट एक पट 7. पर्यायातील कोणती घनसंख्या पुर्ण वर्गसंख्या आहे ? 1728 729 1331 512 8. खालीलपैकी कोणत्या संख्येचा वर्ग आणि घन सारखाच येतो ? 10 1 4 2 9. 140608 चे घनमूळ किती ? 52 38 42 62 10. 4.913 ही संख्या पर्यायातील कोणत्या संख्येचा घन आहे ? 0.017 0.17 17 1.7 11. सोडवा. 7³ – 5² + 8³ + 502 = ? 1386 1016 1334 1332 12. 8³ – 12 = ? 15×20 15×30 25×15 25×20 13. (- 23)³ = ? 12157 -12157 12167 -12167 14. अचूक पर्याय निवडा. (0.11)³ = ? 0.01331 1.331 1331 0.001331 15. 27 या संख्येचा घन आणि वर्ग यांची वजाबाकी किती ? 18954 19954 19683 20412 Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले हे कॉमेंट करून नक्की सांगा सामान्य ज्ञान टेस्टगणित टेस्टबुद्धिमत्ता टेस्ट
14
14
10/15
१२/१५