घन व घनमूळMaths - गणित 1. 5 चा घन 5 च्या वर्गाच्या किती पट आहे ? चार पट पाच पट एक पट दुप्पट 2. खालीलपैकी कोणत्या संख्येचा वर्ग आणि घन सारखाच येतो ? 10 4 1 2 3. 4.913 ही संख्या पर्यायातील कोणत्या संख्येचा घन आहे ? 1.7 0.017 0.17 17 4. 21 या संख्येचा घन पर्यायातून अचूक निवडा. 9241 9260 9261 9263 5. 140608 चे घनमूळ किती ? 38 62 42 52 6. 65 या संख्येचा घन केला असता त्यातील अंकांची बेरीज ……….. ही येते. 26 23 169 28 7. पर्यायातील कोणती घनसंख्या पुर्ण वर्गसंख्या आहे ? 1728 512 729 1331 8. (- 23)³ = ? -12157 12167 12157 -12167 9. 27 या संख्येचा घन आणि वर्ग यांची वजाबाकी किती ? 19954 19683 20412 18954 10. एका संख्येचे वर्गमूळ 3 आहे तर त्या संख्येचा घन आणि ती संख्या यांची बेरीज ……. असेल. 738 720 732 729 11. 13 चा घन किती आहे ? 2197 यापैकी नाही 1728 2097 12. 15625 ह्या संख्येचे घनमूळ खालीलपैकी कोणते ? 35 15 30 25 13. सोडवा. 7³ – 5² + 8³ + 502 = ? 1332 1386 1016 1334 14. अचूक पर्याय निवडा. (0.11)³ = ? 0.001331 0.01331 1331 1.331 15. 8³ – 12 = ? 15×20 25×20 25×15 15×30 Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले हे कॉमेंट करून नक्की सांगा सामान्य ज्ञान टेस्टगणित टेस्टबुद्धिमत्ता टेस्ट
14
15/10
15
15
13
12
7/15
13
8
8