महाराष्ट्रातील जिल्हे : धुळेGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, महाराष्ट्रातील जिल्हे 1. धुळे जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ? नागपूर नाशिक पुणे औरंगाबाद 2. धुळे जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती आहे? वैनगंगा पूर्णा तापी बोरी 3. योग्य विधान निवडा. विधान 1) धुळे हे शहर पांझरा नदी किनारी वसले आहे. विधान 2) धुळे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण शिरपूर हे आहे. विधान दोन बरोबर दोन्ही विधाने चूक विधान एक बरोबर दोन्ही विधाने बरोबर 4. धुळे जिल्ह्याची ओळख खालीलपैकी कोणती आहे ? दुधा तुपाचा जिल्हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा सर्वाधिक वनांचा जिल्हा सर्वाधिक आदिवासींचा जिल्हा 5. खालीलपैकी कोणता धुळे जिल्ह्यातील तालुका नाही ? शिरपूर साक्री शिंदखेडा तळोदे 6. खालीलपैकी कोणता जिल्हा धुळे जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही ? जालना नंदूरबार नाशिक जळगाव 7. 1 जुलै ……….. रोजी धुळे जिल्ह्याचे विभाजन होऊन नंदूरबार हा नविन जिल्हा आस्तित्वात आला. 2000 1999 1998 1982 8. धुळे जिल्ह्यात कोणते किल्ले आहेत ते पर्यायातून निवडा. कुलाबा जंजिरा लिंगाणा गाविलगड भैरवगड भवरगड अंबागड पवनी कामठा थाळनेर सोनगीर रायकोट 9. धुळे जिल्ह्यात तापी नदी …… कडून ….. कडे वाहते. पूर्वेकडून पश्चिमेकडे उत्तरेकडून दक्षिणेकडे दक्षिणेकडून उत्तरेकडे पश्चिमेकडून पूर्वेकडे 10. योग्य विधान निवडा. धुळे जिल्ह्यात एकूण पाच तालुके आहेत. धुळे जिल्ह्यात एकूण सात तालुके आहेत. धुळे जिल्ह्यात एकूण तीन तालुके आहेत. धुळे जिल्ह्यात एकूण चार तालुके आहेत. Loading … Question 1 of 10 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
Very nice 👍👌
Nice
Nice 👍
Keep it up
Very nice 👌👌
Nice score 👍
Superb 👌
03/10
Good Try
Keep practicing
5
10/10