जगातील प्रमुख खंड : आशियाGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, World - जग 1. आशिया खंडातील सर्वोच्च शिखर कोणते ? माउंट एव्हरेस्ट के-2 माउंट केनिया यापैकी नाही 2. आशिया खंडातील ………. या देशाला उगवत्या सूर्याचा देश असे म्हणतात. श्रीलंका बांगलादेश जपान भारत 3. योग्य विधान निवडा. विधान 1) आशिया खंड सर्वाधिक लोकसंख्येचा खंड आहे. विधान 2) आशिया खंड क्षेत्रफळाने दुसऱ्या क्रमांकाचा मोठा खंड आहे. केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने बरोबर केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने चूक 4. खालीलपैकी कोणता देश आशिया खंडात नाही? मलेशिया नेपाळ लिबिया भूतान 5. जगाचे छप्पर म्हणून ओळखले जाणारे ………… आशिया खंडात आहे. तिबेटचे पठार रुमानिया पठार कोलंबिया पठार मेक्सिको पठार 6. आशिया खंडाने एकूण खंडांपैकी सुमारे …….. भाग व्यापलेला आहे. 25% 30% 40% 50% 7. योग्य विधान निवडा. मंगोलिया हा देश आशिया खंडात आहे. आशिया खंडातील सर्वात लहान देश मालदीव आहे. जगातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आशिया खंडातील भारतात आहे. सर्व विधाने योग्य आहेत. 8. आशिया खंडातील सर्वात मोठा देश कोणता आहे ? सौदी अरेबिया इराण चीन भारत 9. आशिया खंडात कोणत्या प्रमुख नद्या आहेत? गंगा दिलेल्या सर्व यांगत्से इरावती 10. आशिया खंडातील सर्वात लांब नदी कोणती आहे ? यांगत्से (चीन) महावेली (श्रीलंका) गोदावरी (भारत) इरावती (म्यानमार) Loading … Question 1 of 10 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
9
10
9/10 😍
Nice
10/9
8/10