महाराष्ट्रातील जिल्हे : धुळेGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, महाराष्ट्रातील जिल्हे 1. धुळे जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती आहे? पूर्णा वैनगंगा तापी बोरी 2. खालीलपैकी कोणता धुळे जिल्ह्यातील तालुका नाही ? तळोदे साक्री शिरपूर शिंदखेडा 3. धुळे जिल्ह्यात कोणते किल्ले आहेत ते पर्यायातून निवडा. गाविलगड भैरवगड भवरगड अंबागड पवनी कामठा थाळनेर सोनगीर रायकोट कुलाबा जंजिरा लिंगाणा 4. धुळे जिल्ह्याची ओळख खालीलपैकी कोणती आहे ? सर्वाधिक वनांचा जिल्हा सर्वाधिक आदिवासींचा जिल्हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा दुधा तुपाचा जिल्हा 5. खालीलपैकी कोणता जिल्हा धुळे जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही ? जालना नंदूरबार नाशिक जळगाव 6. योग्य विधान निवडा. विधान 1) धुळे हे शहर पांझरा नदी किनारी वसले आहे. विधान 2) धुळे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण शिरपूर हे आहे. दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक विधान दोन बरोबर विधान एक बरोबर 7. धुळे जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ? नाशिक नागपूर औरंगाबाद पुणे 8. योग्य विधान निवडा. धुळे जिल्ह्यात एकूण चार तालुके आहेत. धुळे जिल्ह्यात एकूण सात तालुके आहेत. धुळे जिल्ह्यात एकूण पाच तालुके आहेत. धुळे जिल्ह्यात एकूण तीन तालुके आहेत. 9. 1 जुलै ……….. रोजी धुळे जिल्ह्याचे विभाजन होऊन नंदूरबार हा नविन जिल्हा आस्तित्वात आला. 1982 2000 1999 1998 10. धुळे जिल्ह्यात तापी नदी …… कडून ….. कडे वाहते. दक्षिणेकडून उत्तरेकडे उत्तरेकडून दक्षिणेकडे पूर्वेकडून पश्चिमेकडे पश्चिमेकडून पूर्वेकडे Loading … Question 1 of 10 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
8 marks
5 mark
10/10
Good Score 👌
9
Nice score 👍
👌👌
9
Nice score 👍
Nice..!!