महाराष्ट्रातील जिल्हे : धुळेGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, महाराष्ट्रातील जिल्हे 1. धुळे जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ? पुणे नाशिक औरंगाबाद नागपूर 2. योग्य विधान निवडा. विधान 1) धुळे हे शहर पांझरा नदी किनारी वसले आहे. विधान 2) धुळे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण शिरपूर हे आहे. विधान दोन बरोबर विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर 3. योग्य विधान निवडा. धुळे जिल्ह्यात एकूण पाच तालुके आहेत. धुळे जिल्ह्यात एकूण चार तालुके आहेत. धुळे जिल्ह्यात एकूण तीन तालुके आहेत. धुळे जिल्ह्यात एकूण सात तालुके आहेत. 4. खालीलपैकी कोणता धुळे जिल्ह्यातील तालुका नाही ? शिरपूर शिंदखेडा तळोदे साक्री 5. धुळे जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती आहे? वैनगंगा बोरी पूर्णा तापी 6. धुळे जिल्ह्यात कोणते किल्ले आहेत ते पर्यायातून निवडा. कुलाबा जंजिरा लिंगाणा थाळनेर सोनगीर रायकोट गाविलगड भैरवगड भवरगड अंबागड पवनी कामठा 7. धुळे जिल्ह्यात तापी नदी …… कडून ….. कडे वाहते. दक्षिणेकडून उत्तरेकडे उत्तरेकडून दक्षिणेकडे पूर्वेकडून पश्चिमेकडे पश्चिमेकडून पूर्वेकडे 8. धुळे जिल्ह्याची ओळख खालीलपैकी कोणती आहे ? ऊसतोड कामगारांचा जिल्हा सर्वाधिक वनांचा जिल्हा दुधा तुपाचा जिल्हा सर्वाधिक आदिवासींचा जिल्हा 9. 1 जुलै ……….. रोजी धुळे जिल्ह्याचे विभाजन होऊन नंदूरबार हा नविन जिल्हा आस्तित्वात आला. 1998 1982 2000 1999 10. खालीलपैकी कोणता जिल्हा धुळे जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही ? नाशिक जालना जळगाव नंदूरबार Loading … Question 1 of 10 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
9
9/10
Very nice
10/10
७
10/10
10/9
4