Free :

जगातील प्रमुख खंड : आफ्रिका

1. आफ्रिका खंडाने एकूण खंडांपैकी सुमारे किती टक्के क्षेत्रफळ व्यापलेले आहे?

 
 
 
 

2. आफ्रिका खंडाला ………. खंड असेही संबोधले जाते.

 
 
 
 

3. आफ्रिका खंडात कोणते प्राणी बघावयास मिळतात ?

 
 
 
 

4. योग्य विधान निवडा.
विधान 1) आफ्रिका खंड दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक लोकसंख्येचा खंड आहे.
विधान 2) आफ्रिका खंडात जगाची सुमारे 14 टक्के लोकसंख्या राहते.

 
 
 
 

5. आफ्रिका खंडात खालीलपैकी कोणता देश आहे ?

 
 
 
 

6. आफ्रिका खंडातील प्रमुख मैदाने कोणती?

 
 
 
 

7. आफ्रिका खंडातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश कोणता आहे ?

 
 
 
 

8. आफ्रिका खंडात असलेली ………. ही नदी जगातील सर्वात लांब नदी आहे.

 
 
 
 

9. जगातील सुमारे किती टक्के सोने आफ्रिका खंडात सापडते ?

 
 
 
 

10. जगातील सर्वात मोठे वाळवंट ………. वाळवंट आफ्रिका खंडात आहे.

 
 
 
 

Question 1 of 10


आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा

36 thoughts on “जगातील प्रमुख खंड : आफ्रिका”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!