महाराष्ट्रातील जिल्हे : भंडाराGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, महाराष्ट्रातील जिल्हे 1. …………. ही भंडारा जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. पैनगंगा बावनथडी वैनगंगा सूर 2. योग्य विधान निवडा. विधान 1) भंडारा जिल्हा वैंनगंगेच्या खोऱ्यात मोडतो. विधान 2) लाखांदूर हा भंडारा जिल्ह्यातील एक तालुका आहे. दोन्ही विधाने बरोबर विधान दोन बरोबर दोन्ही विधाने चूक विधान एक बरोबर 3. भंडारा जिल्ह्यात कोणते किल्ले आहेत? राजगड मल्हारगड वैरागड सुरजागड अंबागड पवनी कामठा गाविलगड भरवगड भैरवगड 4. खालीलपैकी कोणता भंडारा जिल्ह्यातील तालुका नाही? उमरखेड साकोली तुमसर पवनी 5. खालीलपैकी कोणता जिल्हा भंडारा जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? नागपुर गोंदिया दिलेले सर्व जिल्हे भंडारा जिल्ह्याच्या शेजारील जिल्हे आहे. अमरावती 6. योग्य पर्याय निवडा. भंडारा जिल्ह्यात एकूण आठ तालुके आहेत. भंडारा जिल्ह्यात एकूण दहा तालुके आहेत. भंडारा जिल्ह्यात एकूण नऊ तालुके आहेत. भंडारा जिल्ह्यात एकूण सात तालुके आहेत. 7. ………….. रोजी भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन गोंदिया हा नवीन जिल्हा आस्तित्वात आला. 16 ऑगस्ट 1982 1 मे 1999 1 ऑगस्ट 2013 1 जुलै 1998 8. भंडारा जिल्ह्याचे मुख्य ठिकाण …………. आहे. साकोली तुमसर भंडारा मोहाडी 9. भंडारा जिल्हा कोणत्या भौगोलिक विभागात येतो? विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण मराठवाडा 10. भीमसेन टेकड्या ………… जिल्ह्यात आहे. जळगाव भंडारा अमरावती बीड Loading … Question 1 of 10 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
10/9
Very nice👍👌👌
Good Score 👌
Chhan…!!!
👍👍👌
10 score
8
10/10
10/10
9