उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदारGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, Panchayat Raj 1. तहसीलदार हा ………. स्तरावरील प्रमुख महसूल व प्रशासकीय अधिकारी असतो. गाव तालुका जिल्हा राज्य 2. तहसिल म्हणजे ………. सजा जिल्हा गाव तालुका 3. योग्य विधान निवडा. उपजिल्हाधिकाऱ्याची निवड UPSC करते. तहसिलदार हा वर्ग – 2 चा अधिकारी असतो. सर्व विधाने योग्य आहे. तहसिलदार हा वर्ग – 1 चा अधिकारी असतो. 4. खालीलपैकी कोणाची नियुक्ती तहसीलदार करतो? यापैकी नाही कोतवाल हंगामी पोलिस पाटील दिलेले दोन्हीही 5. उपजिल्हाधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्रात ………. असतात. दोन तीन गावे पाच ते सात जिल्हे दोन तालुके 4 तालुके 6. योग्य विधान निवडा. विधान 1) उपजिल्हाधिकाऱ्याची निवड राज्यशासन करते. विधान 2) उपजिल्हाधिकारी आपला राजीनामा केंद्र शासनाकडे देतो. विधान एक बरोबर दोन्ही विधाने बरोबर विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर 7. तहसीलदाराचे कार्य खालीलपैकी कोणते? दिलेले सर्व जमीन महसूल गोळा करण्याची जबाबदारी पार पाडतो तालुका निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडतो. तालुक्यातील रेशन पुरवठ्यावर नियंत्रण ठेवतो. 8. महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम ………. कलम 7 मध्ये तहसीलदार या पदाची तरतूद आहे. 1964 1966 1950 1955 9. उपजिल्हाधिकाऱ्याची बडतर्फी ………….. होते. विभागीय आयुक्ताद्वारे जिल्हाधिकाऱ्याद्वारे राज्यशासनाद्वारे केंद्रशासनाद्वारे 10. तहसिलदारास ग्रामीण भागात ………. म्हणतात. पटवारी मामलेदार अमलगुजर गिरदावर Loading … Question 1 of 10 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
9/10
5
10/6
9/10