महाराष्ट्रातील जिल्हे : भंडाराGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, महाराष्ट्रातील जिल्हे 1. भंडारा जिल्ह्याचे मुख्य ठिकाण …………. आहे. भंडारा मोहाडी साकोली तुमसर 2. भंडारा जिल्हा कोणत्या भौगोलिक विभागात येतो? कोकण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भ 3. ………….. रोजी भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन गोंदिया हा नवीन जिल्हा आस्तित्वात आला. 1 जुलै 1998 1 ऑगस्ट 2013 1 मे 1999 16 ऑगस्ट 1982 4. खालीलपैकी कोणता भंडारा जिल्ह्यातील तालुका नाही? साकोली तुमसर पवनी उमरखेड 5. …………. ही भंडारा जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. सूर वैनगंगा पैनगंगा बावनथडी 6. योग्य पर्याय निवडा. भंडारा जिल्ह्यात एकूण दहा तालुके आहेत. भंडारा जिल्ह्यात एकूण नऊ तालुके आहेत. भंडारा जिल्ह्यात एकूण सात तालुके आहेत. भंडारा जिल्ह्यात एकूण आठ तालुके आहेत. 7. खालीलपैकी कोणता जिल्हा भंडारा जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? अमरावती दिलेले सर्व जिल्हे भंडारा जिल्ह्याच्या शेजारील जिल्हे आहे. नागपुर गोंदिया 8. भंडारा जिल्ह्यात कोणते किल्ले आहेत? गाविलगड भरवगड भैरवगड वैरागड सुरजागड अंबागड पवनी कामठा राजगड मल्हारगड 9. योग्य विधान निवडा. विधान 1) भंडारा जिल्हा वैंनगंगेच्या खोऱ्यात मोडतो. विधान 2) लाखांदूर हा भंडारा जिल्ह्यातील एक तालुका आहे. विधान एक बरोबर विधान दोन बरोबर दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर 10. भीमसेन टेकड्या ………… जिल्ह्यात आहे. बीड अमरावती जळगाव भंडारा Loading … Question 1 of 10 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
10
10/9
10/10
10/10
Very good
10
10/8
10
10/10
10/10