विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारीGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, Panchayat Raj 1. जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात किती जिल्हे असतात? एकही जिल्हा नसतो. एक जिल्हा असतो. दोन जिल्हे असतात. तीन ते पाच जिल्हे असतात. 2. योग्य विधान निवडा. विधान 1) विभागीय आयुक्त आपला राजीनामा राज्य शासनाकडे देतात. विधान 2) विभागीय आयुक्त आपला राजीनामा केंद्र शासनाकडे देतात. विधान 3) विभागीय आयुक्त हा विभागीय दंडाधिकारी म्हणून कार्य करतात. केवळ विधान एक बरोबर केवळ विधान दोन बरोबर विधान एक आणि विधान तीन बरोबर सर्व विधाने चूक 3. खालीलपैकी कोण त्यांचा राजीनामा विभागीय आयुक्तांकडे देतात? जिल्हा परिषद अध्यक्ष यापैकी नाही महानगरपालिकेचे महापौर दिलेले दोन्हीही 4. विभागीय आयुक्तांची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते? राज्य शासन प्रत्यक्ष मतदान पद्धतीने केंद्र शासन यापैकी नाही 5. योग्य विधान निवडा. विधान 1) विभागीय आयुक्त हा आय.ए.एस दर्जाचा अधिकारी असतो. विधान 2) विभागीय आयुक्त हा विभागीय महसूल अधिकारी असतो. दोन्ही विधाने चूक विधान एक चूक दोन्ही विधाने बरोबर विधान दोन चूक 6. जिल्हाधिकारी हा जिल्हा नियोजन मंडळाचा ……… असतो. सचिव सदस्य अध्यक्ष उमेदवार 7. 1829 ला ………….. या ब्रिटिश गव्हर्नरने विभागीय आयुक्त हे पद निर्माण केले. विल्यम बेटिंग लॉर्ड डलहौसी लॉर्ड कॅनिंग वॉरेन हेस्टिंग्ज 8. खालीलपैकी कोणाची नेमणूक जिल्हाधिकारी करतात? पोलिस पाटलाची तहसिलदाराची तलाठी आणि महसूल खात्यातील वर्ग -3 च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची यापैकी नाही 9. योग्य विधान निवडा. विधान 1) जिल्हाधिकारी जिल्ह्याचा प्रशासकीय प्रमुख म्हणून कार्य करतो. विधान 2) जिल्हाधिकारी हा जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून कार्य करतो. विधान 3) जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती राज्य शासन करते. विधान एक आणि विधान तीन बरोबर विधान दोन आणि विधान तीन बरोबर केवळ विधान तीन बरोबर तिन्ही विधाने बरोबर 10. जिल्हाधिकारी …………. म्हणून कार्य करतात. मंडळ अधिकारी तालुका दंडाधिकारी जिल्हा दंडाधिकारी प्रांताधिकारी Loading … Question 1 of 10 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
10/10
HI