महाराष्ट्रातील जिल्हे : भंडाराGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, महाराष्ट्रातील जिल्हे 1. योग्य पर्याय निवडा. भंडारा जिल्ह्यात एकूण नऊ तालुके आहेत. भंडारा जिल्ह्यात एकूण सात तालुके आहेत. भंडारा जिल्ह्यात एकूण आठ तालुके आहेत. भंडारा जिल्ह्यात एकूण दहा तालुके आहेत. 2. भीमसेन टेकड्या ………… जिल्ह्यात आहे. भंडारा बीड जळगाव अमरावती 3. …………. ही भंडारा जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. बावनथडी वैनगंगा सूर पैनगंगा 4. ………….. रोजी भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन गोंदिया हा नवीन जिल्हा आस्तित्वात आला. 1 ऑगस्ट 2013 1 मे 1999 1 जुलै 1998 16 ऑगस्ट 1982 5. खालीलपैकी कोणता भंडारा जिल्ह्यातील तालुका नाही? साकोली उमरखेड पवनी तुमसर 6. खालीलपैकी कोणता जिल्हा भंडारा जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? दिलेले सर्व जिल्हे भंडारा जिल्ह्याच्या शेजारील जिल्हे आहे. गोंदिया अमरावती नागपुर 7. भंडारा जिल्ह्यात कोणते किल्ले आहेत? वैरागड सुरजागड अंबागड पवनी कामठा राजगड मल्हारगड गाविलगड भरवगड भैरवगड 8. भंडारा जिल्हा कोणत्या भौगोलिक विभागात येतो? मराठवाडा कोकण पश्चिम महाराष्ट्र विदर्भ 9. योग्य विधान निवडा. विधान 1) भंडारा जिल्हा वैंनगंगेच्या खोऱ्यात मोडतो. विधान 2) लाखांदूर हा भंडारा जिल्ह्यातील एक तालुका आहे. दोन्ही विधाने चूक विधान दोन बरोबर विधान एक बरोबर दोन्ही विधाने बरोबर 10. भंडारा जिल्ह्याचे मुख्य ठिकाण …………. आहे. तुमसर भंडारा साकोली मोहाडी Loading … Question 1 of 10 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
6/10
7/10
6
6
8/10
7
10 mark padle
10/10
7 mark
9