महाराष्ट्रातील जिल्हे : अकोलाGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, महाराष्ट्रातील जिल्हे 1. ……….. हा अकोला जिल्ह्यातील एक तालुका आहे. मोर्शी उमरखेड अकोट साकोली 2. अकोला जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? नऊ आठ सहा सात 3. …………… या प्रशासकीय विभागात अकोला जिल्हा आहे. औरंगाबाद अमरावती पुणे नागपूर 4. अकोला जिल्हा विभाजन तारीख – 1 ऑगस्ट 1998 1 जुलै 1998 1 मार्च 1998 1 जून 1988 5. अकोला जिल्ह्यात खालीलपैकी कोणते विद्यापीठ आहे? पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यापैकी नाही महात्मा फुले कृषी विद्यापीठ महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ 6. योग्य विधान निवडा. खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र अकोला जिल्ह्यात आहे. दुर्गापूर औष्णिक विद्युत केंद्र अकोला जिल्ह्यात आहे. चोला औष्णिक विद्युत केंद्र अकोला जिल्ह्यात आहे. पारस औष्णिक विद्युत केंद्र अकोला जिल्ह्यात आहे. 7. खालीलपैकी कोणता जिल्हा अकोला जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? सातारा वाशीम बुलढाणा अमरावती 8. अकोला शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? मोर्णा खाम तापी तेर 9. अकोला जिल्ह्याच्या विभाजनाने तयार झालेला जिल्हा कोणता? वाशीम चंद्रपूर नंदूरबार बुलढाणा 10. अकोला जिल्ह्यात असलेले किल्ले पर्यायातून निवडा. वसई अर्नाळा वैरागड सुरजागड राजगड मल्हारगड नर्नाळा बाळापूर Loading … आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
Nice score👍👌
Good score 👍☺️
Very nice Amol
Nice score
Very good
Nice👍👌
9 mark 😊
7
9
Nice 👍