महाराष्ट्रातील जिल्हे : अकोलाGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, महाराष्ट्रातील जिल्हे 1. …………… या प्रशासकीय विभागात अकोला जिल्हा आहे. औरंगाबाद अमरावती नागपूर पुणे 2. अकोला जिल्हा विभाजन तारीख – 1 ऑगस्ट 1998 1 मार्च 1998 1 जून 1988 1 जुलै 1998 3. अकोला जिल्ह्यात खालीलपैकी कोणते विद्यापीठ आहे? यापैकी नाही महात्मा फुले कृषी विद्यापीठ महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ 4. योग्य विधान निवडा. चोला औष्णिक विद्युत केंद्र अकोला जिल्ह्यात आहे. खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र अकोला जिल्ह्यात आहे. पारस औष्णिक विद्युत केंद्र अकोला जिल्ह्यात आहे. दुर्गापूर औष्णिक विद्युत केंद्र अकोला जिल्ह्यात आहे. 5. अकोला जिल्ह्याच्या विभाजनाने तयार झालेला जिल्हा कोणता? बुलढाणा चंद्रपूर वाशीम नंदूरबार 6. अकोला जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? सात नऊ आठ सहा 7. अकोला शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? खाम तेर मोर्णा तापी 8. अकोला जिल्ह्यात असलेले किल्ले पर्यायातून निवडा. राजगड मल्हारगड नर्नाळा बाळापूर वैरागड सुरजागड वसई अर्नाळा 9. ……….. हा अकोला जिल्ह्यातील एक तालुका आहे. साकोली मोर्शी अकोट उमरखेड 10. खालीलपैकी कोणता जिल्हा अकोला जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? अमरावती बुलढाणा सातारा वाशीम Loading … आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
10/10
10
10