महाराष्ट्रातील जिल्हे : बीडGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, महाराष्ट्रातील जिल्हे 1. योग्य विधान निवडा. बीड जिल्ह्याच्या सीमेस एकूण 6 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. बीड जिल्ह्याच्या सीमेस एकूण 7 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. बीड जिल्ह्याच्या सीमेस एकूण 5 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. बीड जिल्ह्याच्या सीमेस एकूण 8 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. 2. बीड जिल्ह्यात खालीलपैकी कोणते ज्योतिर्लिंग आहे? औंढा नागनाथ घृष्णेश्वर भीमाशंकर परळी वैजनाथ 3. खालीलपैकी कोणता जिल्हा बीड जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? अमरावती लातूर जालना परभणी 4. बीड जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या – अकरा बारा पंधरा नऊ 5. योग्य विधान निवडा. विधान 1)बीड जिल्ह्यात सिंधफणा नदीवर माजलगाव हे धरण आहे. विधान 2) बीड जिल्ह्यात बिंदूसरा नदीवर भाटघर हे धरण आहे. दोन्ही विधाने बरोबर विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक विधान दोन बरोबर 6. बीड जिल्ह्यात गोदावरी नदी …………….. या तालुक्यातून वाहते. परळी गेवराई माजलगाव दिलेले सर्व 7. बीड जिल्ह्यातील ……………. या तालुक्याचे ऐतिहासिक नाव मोमिनाबाद होते. माजलगाव आंबेजोगाई गेवराई परळी 8. मोरांसाठी प्रसिध्द असलेले नायगाव अभयारण्य बीड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे ? पाटोदा परळी माजलगाव गेवराई 9. बीड जिल्ह्याचे हवामान कसे आहे? शीत कोरडे उष्ण व कोरडे उष्ण 10. बीड जिल्ह्यातील ……….. येथे डोंगरी किल्ला आहे. केज धारूर गेवराई पाटोदा 11. बीड जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? अमरावती यापैकी नाही नाशिक औरंगाबाद 12. बीड हे शहर ………… नदीकाठी वसले आहे. बिंदुसरा पंचगंगा कयाधू कृष्णा 13. बीड आणि वर्धा या दोन्ही जिल्ह्यात ………. या समान नावाचा तालुका आहे. मालेगाव आष्टी सेलू कर्जत 14. कुस्तीगीरांचा जिल्हा : कोल्हापूर : : ? : बीड दारूबंदीचा जिल्हा मराठवाड्याची राजधानी तलावांचा जिल्हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा 15. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई या तालुक्यात ……….. यांची समाधी आहे. संत जनाबाई संतकवी दासोपंत संत एकनाथ गोरोबा कुंभार Loading … आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
Nice score 👍
9
15/11
14/15
Great 👍
Keep it up ☺️
Very good
Good 😊
15/15
13/15
11