महाराष्ट्रातील जिल्हे : अकोलाGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, महाराष्ट्रातील जिल्हे 1. अकोला जिल्हा विभाजन तारीख – 1 जुलै 1998 1 ऑगस्ट 1998 1 जून 1988 1 मार्च 1998 2. अकोला जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? सात आठ सहा नऊ 3. ……….. हा अकोला जिल्ह्यातील एक तालुका आहे. साकोली अकोट उमरखेड मोर्शी 4. अकोला जिल्ह्याच्या विभाजनाने तयार झालेला जिल्हा कोणता? चंद्रपूर नंदूरबार बुलढाणा वाशीम 5. खालीलपैकी कोणता जिल्हा अकोला जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? अमरावती वाशीम सातारा बुलढाणा 6. योग्य विधान निवडा. दुर्गापूर औष्णिक विद्युत केंद्र अकोला जिल्ह्यात आहे. चोला औष्णिक विद्युत केंद्र अकोला जिल्ह्यात आहे. खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र अकोला जिल्ह्यात आहे. पारस औष्णिक विद्युत केंद्र अकोला जिल्ह्यात आहे. 7. अकोला जिल्ह्यात असलेले किल्ले पर्यायातून निवडा. वसई अर्नाळा राजगड मल्हारगड नर्नाळा बाळापूर वैरागड सुरजागड 8. …………… या प्रशासकीय विभागात अकोला जिल्हा आहे. औरंगाबाद नागपूर पुणे अमरावती 9. अकोला शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? मोर्णा खाम तापी तेर 10. अकोला जिल्ह्यात खालीलपैकी कोणते विद्यापीठ आहे? यापैकी नाही पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ महात्मा फुले कृषी विद्यापीठ Loading … आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
8 marks
8 Marks
8
9 mark
9/10
9 marks great Test
9 /10
Pallavi solunke 8 April 2022 mark 8
Nice score 👍
छान गुण मिळाले 👍