जगातील प्रमुख खंड : आफ्रिकाGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, World - जग 1. योग्य विधान निवडा. विधान 1) आफ्रिका खंड दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक लोकसंख्येचा खंड आहे. विधान 2) आफ्रिका खंडात जगाची सुमारे 14 टक्के लोकसंख्या राहते. दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक विधान दोन बरोबर विधान एक बरोबर 2. आफ्रिका खंडात खालीलपैकी कोणता देश आहे ? दिलेले सर्व ट्युनेशिया केनिया द.आफ्रिका 3. आफ्रिका खंडात कोणते प्राणी बघावयास मिळतात ? झेब्रा आणि जिराफ दोन्हीही झेब्रा यापैकी नाही जिराफ 4. जगातील सुमारे किती टक्के सोने आफ्रिका खंडात सापडते ? 75% 35% 10% 85% 5. आफ्रिका खंडातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश कोणता आहे ? नायजेरिया सुदान इजिप्त घाना 6. जगातील सर्वात मोठे वाळवंट ………. वाळवंट आफ्रिका खंडात आहे. सहारा थर पेरू आटाकामा 7. आफ्रिका खंडाने एकूण खंडांपैकी सुमारे किती टक्के क्षेत्रफळ व्यापलेले आहे? 25% यापैकी नाही 30% 20% 8. आफ्रिका खंडात असलेली ………. ही नदी जगातील सर्वात लांब नदी आहे. नायजर यांगत्से नाईल कांगो 9. आफ्रिका खंडातील प्रमुख मैदाने कोणती? नाईलचा त्रिभुज प्रदेश दिलेली सर्व सहारा वाळवंट मैदान साहेल मैदान 10. आफ्रिका खंडाला ………. खंड असेही संबोधले जाते. हिरवे काळे निळे पिवळे Loading … Question 1 of 10 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
6/10
7 mark
7
१०
१०
9
10/10
10/8
९मार्क
8/10