महाराष्ट्रातील जिल्हे : बुलढाणाGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, महाराष्ट्रातील जिल्हे 1. राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान बुलढाणा जिल्ह्यातील …………. हे होय. देऊळगाव राजा संग्रामपूर सिंदखेड राजा मलकापूर 2. बुलढाणा जिल्ह्यात अजिंठा डोंगररांगांमध्ये ………… या नदीचे उगमस्थान आहे. पैनगंगा भीमा कृष्णा वैनगंगा 3. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्याला ………. असे म्हणतात. कोकणाची पंढरी मराठवाड्याची पंढरी विठूरायाची पंढरी विदर्भाची पंढरी 4. बुलढाणा जिल्ह्याचे मुख्य ठिकाण ……….. हे होय. शेगाव सिंदखेड राजा मलकापूर बुलढाणा 5. ……….. हे खाऱ्या पाण्याचे सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे. लोणार चिल्का सांबर पंचमहा 6. योग्य विधान निवडा. बुलढाणा जिल्हा नागपूर या प्रशासकीय विभागात येतो. बुलढाणा जिल्हा अमरावती या प्रशासकीय विभागात येतो. बुलढाणा जिल्हा पुणे या प्रशासकीय विभागात येतो. बुलढाणा जिल्हा औरंगाबाद या प्रशासकीय विभागात येतो. 7. बुलढाणा जिल्ह्यात एकूण ………. तालुके आहेत. तेरा दहा बारा अकरा 8. खालीलपैकी कोणता बुलढाणा जिल्ह्यातील तालुका नाही ? चिखली नांदुरा मेहकर पातूर 9. बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तरेस कोणते राज्य आहे ? कर्नाटक तेलंगणा यापैकी नाही मध्य प्रदेश 10. खालीलपैकी कोणता बुलढाणा जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही ? औरंगाबाद परभणी बीड जालना Loading … Question 1 of 10 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
9
10