जगातील प्रमुख खंड : आफ्रिकाGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, World - जग 1. योग्य विधान निवडा. विधान 1) आफ्रिका खंड दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक लोकसंख्येचा खंड आहे. विधान 2) आफ्रिका खंडात जगाची सुमारे 14 टक्के लोकसंख्या राहते. विधान दोन बरोबर विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर 2. जगातील सुमारे किती टक्के सोने आफ्रिका खंडात सापडते ? 35% 85% 75% 10% 3. आफ्रिका खंडातील प्रमुख मैदाने कोणती? सहारा वाळवंट मैदान नाईलचा त्रिभुज प्रदेश दिलेली सर्व साहेल मैदान 4. आफ्रिका खंडात खालीलपैकी कोणता देश आहे ? केनिया ट्युनेशिया दिलेले सर्व द.आफ्रिका 5. आफ्रिका खंडातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश कोणता आहे ? घाना नायजेरिया सुदान इजिप्त 6. आफ्रिका खंडाने एकूण खंडांपैकी सुमारे किती टक्के क्षेत्रफळ व्यापलेले आहे? यापैकी नाही 30% 20% 25% 7. जगातील सर्वात मोठे वाळवंट ………. वाळवंट आफ्रिका खंडात आहे. सहारा आटाकामा थर पेरू 8. आफ्रिका खंडाला ………. खंड असेही संबोधले जाते. पिवळे काळे निळे हिरवे 9. आफ्रिका खंडात कोणते प्राणी बघावयास मिळतात ? यापैकी नाही झेब्रा आणि जिराफ दोन्हीही झेब्रा जिराफ 10. आफ्रिका खंडात असलेली ………. ही नदी जगातील सर्वात लांब नदी आहे. यांगत्से कांगो नाईल नायजर Loading … Question 1 of 10 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
Nice score 👍
Good Score
Good 👍
Nice 👍
Good..!!
Nice
👍 nice
Good Try
Keep practicing
Very good
Superb 👌