Free :

महत्त्वाचे वृत्तपत्रे आणि ग्रंथ

महत्त्वाचे वृत्तपत्रे आणि ग्रंथ या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा.

1. दादाभाई नौरोजी हे खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते ?

 
 
 
 

2. पर्यायातील कोणते विधान योग्य आहे ?

 
 
 
 

3. ‘ महाराष्ट्र केसरी ‘ या वृत्तपत्राचे संपादक कोण होते ?

 
 
 
 

4. इंदुप्रकाश या वर्तमानपत्राचे संपादक खालीलपैकी कोण होते ?

 
 
 
 

5. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेले पुस्तक पर्यायातून निवडा.

 
 
 
 

6. डॉ.आंबेडकर हे खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते ?

 

 
 
 
 

7. संवाद कौमुदी या वृत्तपत्राचे संपादक ……….. हे होते.

 
 
 
 

8. डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस हे पुस्तक ……… यांनी लिहिले.

 
 
 
 

9. योग्य विधान निवडा.
विधान 1) मिरात-उल-अखबार या वृत्तपत्राचे संपादक राजा राममोहन रॉय हे होते.
विधान 2) गदर या वृत्तपत्राचे संपादक लाला हरदयाळ हे होते.

 
 
 
 

10. महात्मा गांधी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते ?

 
 
 
 

11. ब्राम्हणाचे कसब गुलामगिरी शेतकऱ्याचा आसूड हे ग्रंथ कोणी लिहिले ?

 
 
 
 

12. गीतारहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला ?

 
 
 
 

13. सुधारक या वृत्तपत्राचे संपादक कोण होते ?

 
 
 
 

14. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले पुस्तक/ग्रंथ पर्यायातून निवडा.

 
 
 
 

15. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

Question 1 of 15


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

34 thoughts on “महत्त्वाचे वृत्तपत्रे आणि ग्रंथ”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!