महत्त्वाचे वृत्तपत्रे आणि ग्रंथGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत महत्त्वाचे वृत्तपत्रे आणि ग्रंथ या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. पर्यायातील कोणते विधान योग्य आहे ? केसरी आणि मराठा ही दोन्ही इंग्रजी वृत्तपत्र होती. केसरी आणि मराठा ही दोन्ही मराठी वृत्तपत्र होती. मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र व केसरी हे मराठी वृत्तपत्र होते. केसरी हे इंग्रजी वृत्तपत्र व मराठा हे मराठी वृत्तपत्र होते. 2. महात्मा गांधी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते ? यंग इंडिया आणि हरीजन बेगाँल गॅझेट सुधारक युगांतर आणि संध्या 3. सुधारक या वृत्तपत्राचे संपादक कोण होते ? भाऊ महाजन अरविंद घोष गोपाळ गणेश आगरकर गोपाळ कृष्ण गोखले 4. ‘ महाराष्ट्र केसरी ‘ या वृत्तपत्राचे संपादक कोण होते ? विनोबा भावे पंजाबराव देशमुख गोपाळ कृष्ण गोखले गोपाळ गणेश आगरकर 5. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले पुस्तक/ग्रंथ पर्यायातून निवडा. द प्रॉब्लेम ऑफ रूपी रिडल्स इन हिंदुईझम हु वेअर शुद्राज दिलेले सर्व 6. चुकीचा पर्याय निवडा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर – थॉटस ऑन पाकिस्तान गोपाळ हरी देशमुख – शतपत्रे सर्व पर्याय योग्य आहेत. लोकमान्य टिळक – गीताई 7. गीतारहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला ? महात्मा फुले गोपाळ गणेश आगरकर लोकमान्य टिळक गोपाळ हरी देशमुख 8. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेले पुस्तक पर्यायातून निवडा. तराने हिंद माझी जन्मपेठ यापैकी नाही. गीतारहस्य 9. ब्राम्हणाचे कसब गुलामगिरी शेतकऱ्याचा आसूड हे ग्रंथ कोणी लिहिले ? डॉ.बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य टिळक गोपाळ गणेश आगरकर महात्मा फुले 10. संवाद कौमुदी या वृत्तपत्राचे संपादक ……….. हे होते. जेम्स हिकी बकिमचंद्र चॅटर्जी फिरोज शहा मेहता राजा राममोहन रॉय 11. योग्य विधान निवडा. विधान 1) मिरात-उल-अखबार या वृत्तपत्राचे संपादक राजा राममोहन रॉय हे होते. विधान 2) गदर या वृत्तपत्राचे संपादक लाला हरदयाळ हे होते. दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर विधान दोन बरोबर विधान एक बरोबर 12. दादाभाई नौरोजी हे खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते ? शोमप्रकाश लीडर प्रभाकर रास्त गोफ्तार 13. डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस हे पुस्तक ……… यांनी लिहिले. गोपाळ गणेश आगरकर धोंडो केशव कर्वे वि.रा.शिंदे बाबा आढाव 14. इंदुप्रकाश या वर्तमानपत्राचे संपादक खालीलपैकी कोण होते ? विनोबा भावे महात्मा फुले अरविंद घोष महादेव गोविंद रानडे 15. डॉ.आंबेडकर हे खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते ? समता सुधारक हरीजन द हिंदू Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
10/15
13/15
14
13