विधानसभाGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत विधानसभा – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. योग्य पर्याय निवडा. विधानसभा सभापती त्यांच्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे देतात. विधानसभा सभापती त्यांच्या पदाचा राजीनामा राज्यपालांकडे देतात. विधानसभा सभापती त्यांच्या पदाचा राजीनामा विधान परिषद सदस्यांकडे देतात. विधानसभा सभापती त्यांच्या पदाचा राजीनामा उपसभापतीकडे देतात. 2. घटनात्मक तरतुदी नुसार विधानसभा सदस्य संख्या जास्तीत जास्त किती असू शकते ? 350 500 450 480 3. योग्य विधान निवडा. विधान 1) विधानसभा हे द्वितीय सभागृह आहे. विधान 2) विधानसभा हे कनिष्ठ सभागृह आहे. केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक 4. विधानसभेचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो ? एक सहा तीन पाच 5. विधानसभा सदस्यांची निवड कोणत्या मतदान पद्धतीने केली जाते ? प्रत्यक्ष प्रौढ गुप्त दिलेले सर्व 6. विधानसभेची तरतूद कलम ……… मध्ये आहे. 170 124 153 356 7. विधानसभा सदस्यांची वयोमर्यादा किती वर्ष आहे ? 21 वर्ष 18 वर्ष 30 वर्ष 25 वर्ष 8. कोणत्या राज्यात विधानसभेत सर्वाधिक सदस्य आहे ? उत्तर प्रदेश महाराष्ट्र मध्य प्रदेश आंध्र प्रदेश 9. ……… हे विधानसभा विसर्जित करण्याची तरतूद राज्यपालास करू शकतात. विधानसभा सभापती विधानसभा सदस्य मुख्यमंत्री विधानसभा उपसभापती 10. महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती आहे ते पर्यायातून निवडा. 228 268 280 288 Loading … Question 1 of 10 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
7 mark
9/10
10/9
7/10
7/10
8/10
Shraddha more
9
10
Very good