विधानसभाGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत विधानसभा – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. विधानसभा सदस्यांची वयोमर्यादा किती वर्ष आहे ? 18 वर्ष 25 वर्ष 30 वर्ष 21 वर्ष 2. विधानसभेची तरतूद कलम ……… मध्ये आहे. 124 170 153 356 3. योग्य विधान निवडा. विधान 1) विधानसभा हे द्वितीय सभागृह आहे. विधान 2) विधानसभा हे कनिष्ठ सभागृह आहे. दोन्ही विधाने चूक केवळ विधान दोन बरोबर केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने बरोबर 4. योग्य पर्याय निवडा. विधानसभा सभापती त्यांच्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे देतात. विधानसभा सभापती त्यांच्या पदाचा राजीनामा राज्यपालांकडे देतात. विधानसभा सभापती त्यांच्या पदाचा राजीनामा उपसभापतीकडे देतात. विधानसभा सभापती त्यांच्या पदाचा राजीनामा विधान परिषद सदस्यांकडे देतात. 5. ……… हे विधानसभा विसर्जित करण्याची तरतूद राज्यपालास करू शकतात. मुख्यमंत्री विधानसभा उपसभापती विधानसभा सभापती विधानसभा सदस्य 6. विधानसभेचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो ? एक पाच सहा तीन 7. महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती आहे ते पर्यायातून निवडा. 288 228 280 268 8. कोणत्या राज्यात विधानसभेत सर्वाधिक सदस्य आहे ? आंध्र प्रदेश मध्य प्रदेश उत्तर प्रदेश महाराष्ट्र 9. विधानसभा सदस्यांची निवड कोणत्या मतदान पद्धतीने केली जाते ? प्रत्यक्ष प्रौढ गुप्त दिलेले सर्व 10. घटनात्मक तरतुदी नुसार विधानसभा सदस्य संख्या जास्तीत जास्त किती असू शकते ? 480 500 350 450 Loading … Question 1 of 10 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
Very good 😊
9
8/10
Thanks Sir