शुद्ध अशुद्ध शब्दMarathi Grammar - मराठी व्याकरण शुद्ध अशुद्ध शब्द – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. खाली काही शब्द दिले आहेत त्यातील किती शब्द अशुद्ध आहे ते निवडा. नीयुक्त नीरद शीळ शकून बक्षीस तीन दोन सर्व शब्द अशुद्ध आहे. एक 2. अशुद्ध शब्द निवडा. निर्मळ निती गिरीश तारुण्य 3. शुध्द शब्द कोणता ते पर्यायातून निवडा. तुतारी गुरूजि तुतारि किटक 4. पर्यायातून अशुद्ध शब्द निवडा. पुत्र पूष्प पथारी धूमकेतू 5. शुध्द शब्द निवडा. बधिर स्थैर्य पितांबर प्रदुषण 6. शुद्ध शब्द निवडा. प्रिती दीशा दीपावली चीत्त 7. जिवीत हा अशुद्ध शब्द आहे हा शब्द शुध्द लिहावयाचा असल्यास ………. असा लिहावा. जीवीत जीवित जिवित जिवत 8. पर्यायातून अशुद्ध शब्द निवडा. अधिन अंतरिक्ष निर्जन परीक्षा 9. पर्यायातून शुद्ध शब्द निवडा. परिशीलन कनिष्ट दिपक घनशाम 10. दिलेल्या पर्यायातून शुद्ध शब्द निवडा. माणीकमोति माणिकमोती माणीकमोती माणिकमोति Loading … Question 1 of 10 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
Nice..👍
9
7☺️
88
Chan test aahe sir aashac aajun test pathav
Thank you❤ sir