विधान परिषदGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत विधान परिषद – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. योग्य विधान निवडा. विधान 1) विधान परिषद हे कनिष्ठ सभागृह आहे. विधान 2) विधान परिषद हे द्वितीय सभागृह आहे. विधान 3) विधानपरिषद हे कायम सभागृह आहे. विधान दोन व तीन बरोबर केवळ विधान दोन बरोबर तिन्ही विधाने चूक विधान एक व विधान दोन बरोबर 2. कलम ……. नुसार विधान परिषद असावी की नसावी हे ठरविण्याचा अधिकार संबंधित राज्याच्या विधानसभेला आहे. 165 196 169 155 3. योग्य विधान निवडा. दोन्ही विधाने बरोबर आहे. दोन्ही विधाने चूक आहे. शिक्षक मतदार संघातून 1/12 सदस्य विधानपरिषदेवर निवडून दिले जातात. राज्यपाल विधान परिषदेवर 1/6 सदस्य नेमतात. 4. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या सदस्यांची संख्या किती आहे ? 68 78 100 40 5. सर्वात जास्त विधानपरिषद सदस्य संख्या …… या राज्यात आहे. आंध्रप्रदेश बिहार उत्तर प्रदेश कर्नाटक 6. विधान परिषद सदस्यांचा कार्यकाळ …….. वर्षाचा असतो. सहा एक तीन पाच 7. खालीलपैकी कोणत्या राज्याची विधान परिषद सदस्य संख्या सर्वात कमी आहे ? बिहार उत्तर प्रदेश कर्नाटक तेलंगणा 8. विधान परिषदेवर …… इतके सदस्य स्थानिक स्वराज्य मतदार संघातून निवडले जातात. 1/5 1/4 1/2 1/3 9. खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद नाही ? आंध्रप्रदेश महाराष्ट्र बिहार गुजरात 10. भारतात एकूण किती राज्यात विधान परिषदा आहेत ? चार आठ पाच सहा Loading … Question 1 of 10 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
6/10