विभक्तीMarathi Grammar - मराठी व्याकरण विभक्ती – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. खाली दिलेल्या विभक्तीचे प्रत्यय पर्यायातून निवडा. संबोधन नो चा ची चे यापैकी नाही ऊन हून 2. खाली दिलेल्या वाक्यातील कंसात असलेल्या शब्दाचा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ते सांगा. (माकडाने) पुन्हा इकडे उच्छाद मांडू नये. तृतीया द्वितीया पंचमी चतुर्थी 3. खालील शब्दाची विभक्ती ओळखा. कार्यक्रमात चतुर्थी षष्ठी पंचमी सप्तमी 4. साक्षीने सलोनीला गृहपाठाची वही दिली. – या वाक्यात ‘ ला ‘ हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ? प्रथमा तृतीया षष्ठी चतुर्थी 5. तिने गावाहून पेरू आणले. या वाक्यात ‘हून’ हा प्रत्यय ………. या विभक्तीचा आहे. तृतीया चतुर्थी षष्ठी पंचमी 6. योग्य विधान निवडा. विधान 1) मराठीत विभक्तीचे आठ प्रकार मानले जातात विधान 2) ने ए शी हे चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय आहे. केवळ विधान दोन बरोबर केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक 7. पर्यायात दिलेल्या पैकी कोणत्या शब्दास षष्ठी विभक्तीचा प्रत्यय लागला आहे ? बाळाशी बाळाचे बाळाला बाळाने 8. …… हा विभक्ती प्रत्यय केवळ एकाच विभक्तीत येतो. ते त ला स 9. वहिनीने जेवायला वाढले. – या वाक्यातील वहिनी या शब्दास कोणत्या विभक्तीचा प्रत्यय लागला आहे ? प्रथमा पंचमी तृतीया द्वितीया 10. हाक हा कारकार्थ …….. या विभक्तीचा आहे. सप्तमी षष्ठी द्वितीया संबोधन 11. स ला ते आणि स ला ना ते हे कोणत्या दोन विभक्तीचे प्रत्यय आहेत ? प्रथमा व चतुर्थी तृतीया व चतुर्थी चतुर्थी व पंचमी द्वितीया व चतुर्थी 12. तृतीया विभक्तीचा कारकार्थ काय आहे ? संबंध करण संप्रदान अपादान 13. कर्म हा …………… विभक्तीचा कारकार्थ आहे. सप्तमी प्रथमा तृतीया द्वितीया 14. पंचमी विभक्तीचे एकवचनातील प्रत्यय पर्यायातून निवडा. यापैकी नाही ने ए शी ऊन हून त ई आ 15. योग्य विभक्ती प्रत्यय निवडा आणि खालील वाक्य पूर्ण करा. शुभम….. गाडी सावलीत लावली. ने चा शी स Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
15
15
15
15/15
Marks 13
15/15
15/15
15/15
15
15