विभक्तीMarathi Grammar - मराठी व्याकरण विभक्ती – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. कर्म हा …………… विभक्तीचा कारकार्थ आहे. प्रथमा द्वितीया सप्तमी तृतीया 2. वहिनीने जेवायला वाढले. – या वाक्यातील वहिनी या शब्दास कोणत्या विभक्तीचा प्रत्यय लागला आहे ? तृतीया पंचमी द्वितीया प्रथमा 3. पर्यायात दिलेल्या पैकी कोणत्या शब्दास षष्ठी विभक्तीचा प्रत्यय लागला आहे ? बाळाला बाळाने बाळाचे बाळाशी 4. स ला ते आणि स ला ना ते हे कोणत्या दोन विभक्तीचे प्रत्यय आहेत ? तृतीया व चतुर्थी चतुर्थी व पंचमी प्रथमा व चतुर्थी द्वितीया व चतुर्थी 5. …… हा विभक्ती प्रत्यय केवळ एकाच विभक्तीत येतो. ला ते स त 6. तृतीया विभक्तीचा कारकार्थ काय आहे ? अपादान संबंध संप्रदान करण 7. पंचमी विभक्तीचे एकवचनातील प्रत्यय पर्यायातून निवडा. ने ए शी यापैकी नाही त ई आ ऊन हून 8. साक्षीने सलोनीला गृहपाठाची वही दिली. – या वाक्यात ‘ ला ‘ हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ? षष्ठी तृतीया चतुर्थी प्रथमा 9. योग्य विभक्ती प्रत्यय निवडा आणि खालील वाक्य पूर्ण करा. शुभम….. गाडी सावलीत लावली. ने शी चा स 10. खाली दिलेल्या वाक्यातील कंसात असलेल्या शब्दाचा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ते सांगा. (माकडाने) पुन्हा इकडे उच्छाद मांडू नये. पंचमी तृतीया चतुर्थी द्वितीया 11. खालील शब्दाची विभक्ती ओळखा. कार्यक्रमात पंचमी चतुर्थी सप्तमी षष्ठी 12. तिने गावाहून पेरू आणले. या वाक्यात ‘हून’ हा प्रत्यय ………. या विभक्तीचा आहे. पंचमी षष्ठी चतुर्थी तृतीया 13. हाक हा कारकार्थ …….. या विभक्तीचा आहे. षष्ठी द्वितीया संबोधन सप्तमी 14. योग्य विधान निवडा. विधान 1) मराठीत विभक्तीचे आठ प्रकार मानले जातात विधान 2) ने ए शी हे चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय आहे. केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक केवळ विधान एक बरोबर 15. खाली दिलेल्या विभक्तीचे प्रत्यय पर्यायातून निवडा. संबोधन नो चा ची चे यापैकी नाही ऊन हून Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
15
15
14
14
15/15
15
13
15/15
15/15
12