विभक्तीMarathi Grammar - मराठी व्याकरण विभक्ती – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. स ला ते आणि स ला ना ते हे कोणत्या दोन विभक्तीचे प्रत्यय आहेत ? तृतीया व चतुर्थी चतुर्थी व पंचमी प्रथमा व चतुर्थी द्वितीया व चतुर्थी 2. कर्म हा …………… विभक्तीचा कारकार्थ आहे. प्रथमा तृतीया द्वितीया सप्तमी 3. योग्य विधान निवडा. विधान 1) मराठीत विभक्तीचे आठ प्रकार मानले जातात विधान 2) ने ए शी हे चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय आहे. केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर केवळ विधान एक बरोबर 4. हाक हा कारकार्थ …….. या विभक्तीचा आहे. षष्ठी संबोधन सप्तमी द्वितीया 5. खाली दिलेल्या वाक्यातील कंसात असलेल्या शब्दाचा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ते सांगा. (माकडाने) पुन्हा इकडे उच्छाद मांडू नये. द्वितीया पंचमी चतुर्थी तृतीया 6. साक्षीने सलोनीला गृहपाठाची वही दिली. – या वाक्यात ‘ ला ‘ हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ? प्रथमा चतुर्थी षष्ठी तृतीया 7. …… हा विभक्ती प्रत्यय केवळ एकाच विभक्तीत येतो. ला स त ते 8. खाली दिलेल्या विभक्तीचे प्रत्यय पर्यायातून निवडा. संबोधन नो ऊन हून चा ची चे यापैकी नाही 9. वहिनीने जेवायला वाढले. – या वाक्यातील वहिनी या शब्दास कोणत्या विभक्तीचा प्रत्यय लागला आहे ? द्वितीया तृतीया पंचमी प्रथमा 10. पंचमी विभक्तीचे एकवचनातील प्रत्यय पर्यायातून निवडा. ने ए शी यापैकी नाही ऊन हून त ई आ 11. खालील शब्दाची विभक्ती ओळखा. कार्यक्रमात चतुर्थी सप्तमी षष्ठी पंचमी 12. योग्य विभक्ती प्रत्यय निवडा आणि खालील वाक्य पूर्ण करा. शुभम….. गाडी सावलीत लावली. स ने चा शी 13. तिने गावाहून पेरू आणले. या वाक्यात ‘हून’ हा प्रत्यय ………. या विभक्तीचा आहे. षष्ठी तृतीया पंचमी चतुर्थी 14. तृतीया विभक्तीचा कारकार्थ काय आहे ? करण अपादान संप्रदान संबंध 15. पर्यायात दिलेल्या पैकी कोणत्या शब्दास षष्ठी विभक्तीचा प्रत्यय लागला आहे ? बाळाला बाळाशी बाळाने बाळाचे Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
15/15
14 mark
15/15
15 मार्क्स
15
14/15
15/15
12
15/15
15/15