समाजसुधारक – महत्त्वाचे स्थळे,सनावळ्याGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत समाजसुधारक – महत्त्वाचे स्थळे,सनावळ्या या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल ……. ला मध्यप्रदेश येथे झाला. 1896 1902 1895 1891 2. राजा राममोहन रॉय यांनी 1828 मध्ये ब्राम्हो समाजाची स्थापना ……….. येथे केली. उत्तर प्रदेश महाराष्ट्र कोलकाता गुजरात 3. राजर्षी शाहू महाराजांनी ……….. मध्ये शाहू मिलची स्थापना केली. 1901 1908 1912 1906 4. समाजसुधारक आणि त्यांचे जन्मस्थळ यासंबंधीचा चुकीचा पर्याय निवडा. लोकमान्य टिळक – पुणे न्यायमूर्ती रानडे – नाशिक राजर्षी शाहू महाराज – कोल्हापूर महात्मा फुले – पुणे 5. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी ………. मध्ये निष्काम कर्ममठाची स्थापना केली. 1919 1918 1910 1920 6. महात्मा फुले यांनी ……….. मध्ये पहिली मुलींची शाळा बुधवार पेठ पुणे येथे सुरू केली. 1852 1848 1856 1846 7. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसह ……….. येथे बौद्ध धर्माचा स्वीकार केला. नागपूर कोल्हापूर नाशिक मुंबई 8. …….. मध्ये स्वतंत्र मजुर पक्षाची स्थापना ……….. यांनी केली. 1938 महात्मा फुले 1942 महात्मा गांधी 1936 डॉ. बाबासाहेब आंबेडकर 1952 डॉ.बाबासाहेब आंबेडकर 9. चवदार तळे कोठे आहे ते पर्यायातून निवडा. महाड पुणे सातारा अलिबाग 10. स्थापना वर्ष सांगा. रामकृष्ण मिशन 1897 1888 1891 1828 11. लोकमान्य टिळकांचा जन्म ……… जुलै 1856 मध्ये झाला. 29 23 17 20 12. 6 डिसेंबर 1956 रोजी खालीलपैकी कोणाचे निधन झाले ? डॉ.बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले गोपाळ कृष्ण गोखले लोकमान्य टिळक 13. गणेश वासुदेव जोशी (सार्वजनिक काका) यांचे जन्मस्थान असलेला जिल्हा कोणता ? अमरावती नाशिक पुणे सातारा 14. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ? 1873 1912 1995 1865 15. योग्य विधान निवडा. विधान 1) 1904 मध्ये अभिनव भारत या संघटनेची स्थापना करण्यात आली होती. विधान 2) गोपाळ हरी देशमुख यांचे जन्मस्थान पुणे हे होय. केवळ विधान दोन बरोबर केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
15/13
8
15
10
11/15