समाजसुधारकांचे बहुमान आणि वचनेGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत समाजसुधारकांचे बहुमान आणि वचने या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. ……….. यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग असे म्हणतात. महात्मा फुले महात्मा गांधी गोपाळ हरी देशमुख लोकमान्य टिळक 2. चुकीचा पर्याय निवडा. पितामह – दादाभाई नौरोजी अग्रदूत – राजा राममोहन रॉय महाराष्ट्र केसरी – लोकमान्य टिळक आचार्य – विनोबा भावे 3. विद्येविना मती गेली | मती विना ……… गेली. या महात्मा फुले यांच्या ओळी पूर्ण करा. गती भीती सती निती 4. भिक्षेने गुलामगिरी मिळते स्वातंत्र्य नाही. – असे उद्गार खालीलपैकी कोणी काढले ? सुभाषचंद्र बोस महात्मा गांधी डॉ.बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य टिळक 5. महर्षी कर्वे यांना लोक कोणत्या टोपण नावाने संबोधत असे ? भाऊ बापू अण्णा तात्या 6. देव न मानणारा देवमाणूस ‘ असे कोणाला म्हटले जात असे ? गोपाळ हरी देशमुख गोपाळ गणेश आगरकर म. धोंडो केशव कर्वे महात्मा फुले 7. …………… यांना सरकारने कैसर ए हिंद ही बहाल केली होती. अनुताई वाघ सावित्रीबाई फुले आनंदीबाई जोशी पंडिता रमाबाई 8. खाली दिलेली घोषणा कोणी दिली होती ते पर्यायातून निवडा. गो बॅक टु वेदाज दादाभाई नौरोजी स्वामी दयानंद सरस्वती महात्मा गांधी स्वामी विवेकानंद 9. शाहू महाराजांना ……….. ला कुर्मी अधिवेशनात राजर्षी ही पदवी देण्यात आली. 1911 1916 1919 1936 10. गोपाळ हरी देशमुख यांना काय म्हणून ओळखले जात असे ? शतपत्रकार लोकहितवादी दिलेले दोन्ही यापैकी नाही 11. गाडगेबाबा’ या टोपण नावाने ओळखले जाणारे समाजसुधारक पर्यायातून निवडा. डेबोजी झिंगराजी जाणोरकर यापैकी नाही डेबोजी विठ्ठलपंत जाणोरकर डेबोजी बंडोजी जाणोरकर 12. भारतरत्न पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक – धोंडो केशव कर्वे यापैकी नाही डॉ बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज 13. भारतीय आरक्षणाचे तसेच वसतिगृहाचे जनक असे कोणाला संबोधले जाते ? कर्मवीर भाऊराव पाटील साने गुरुजी महात्मा गांधी राजर्षी शाहू महाराज 14. चुकीचा पर्याय निवडा. लोकमान्य – बाळ गंगाधर टिळक महात्मा – ज्योतीबा गोविंदराव फुले लोकहितवादी – गोपाळ कृष्ण गोखले सर्व पर्याय योग्य आहे. 15. आधुनिक भगीरथ म्हणून …………. यांना ओळखले जाते. डॉ.पंजाबराव देशमुख कर्मवीर भाऊराव पाटील महर्षी धोंडो केशव कर्वे राजर्षी शाहू महाराज Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
4
15/11
6