Free :

महाराष्ट्रातील जिल्हे : वाशिम

1. वाशिम जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ?

 
 
 
 

2. वाशिम जिल्ह्याचे जुने नाव काय होते ?

 
 
 
 

3. ………… या समान नावाचा तालुका वाशिम आणि वर्धा या जिल्ह्यात आहे.

 
 
 
 

4. वाशिम जिल्हा निर्मिती दिनांक –

 
 
 
 

5. खालीलपैकी कोणता वाशिम जिल्ह्यातील तालुका आहे ?

 
 
 
 

6. ……… या जिल्ह्याच्या विभाजनाने वाशिम हा नवीन जिल्हा आस्तित्वात आला.

 
 
 
 

7. वाशिम जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ?

 
 
 
 

8. योग्य विधान निवडा.
विधान 1) वाशिम जिल्ह्याच्या उत्तरेला अकोला जिल्हा आहे.
विधान 2) वाशिम जिल्ह्याच्या पूर्वेला यवतमाळ जिल्हा आहे.

 
 
 
 

9. खालीलपैकी कोणता वाशिम जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही ?

 
 
 
 

10. वाशिम जिल्हा विदर्भ या भौगोलिक विभागात येतो त्या विभागातील जिल्ह्यांची संख्या ……… इतकी आहे.

 
 
 
 

Question 1 of 10


आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा

35 thoughts on “महाराष्ट्रातील जिल्हे : वाशिम”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!